। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू
-
by Krushival

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsUddhav thackrey
Related Content
आदित्य ठाकरेंनी मौन सोडले
by
Sanika Mhatre
September 16, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
by
Sanika Mhatre
September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
by
Sanika Mhatre
September 16, 2026
उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन
by
Sanika Mhatre
September 16, 2026
कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 16, 2026
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण
by
Sanika Mhatre
September 16, 2026