• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

आपत्तीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

Krushival by Krushival
May 17, 2022
in पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे मार्गदर्शनाखाली, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी पेण तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कोतवाल, सरपंच व उपसरपंच यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिराचे नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजन केले होते.

कार्यक्रमास अध्यक्षपदी नायब तहसीलदार सुरेश थळे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील डॉ. सिद्धार्थ पाटील, किरण बाथरूम, अ‍ॅड. गोपाळ शेळके, डॉ. अजित बर्गे, अमिता घरत, अमिषा घरत या उपस्थित होत्या. तलाठी ग्रामसेवक कोतवाल मंडळ अधिकारी आणि सरपंच उपसरपंच हे कायम जनतेची सेवा करतात अशावेळी आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे नाहीतर आपल्यावरच आपत्ती येऊ शकते असे पाटील यांनी सांगून आपले घर घरातील विजेच्या वस्तू वाहने अपघात साप व विंचू दंश याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले.

यामध्ये अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक दाखवितात विसाव्या मिनिटात डॉ. अजित बर्गे हे 108 रुग्णवाहिका सहित हजर झाले तर आग लागल्यास वर पहिल्या माळ्यावरील ज्येष्ठ नागरिकांना खाली कसे आणावे हे प्रात्यक्षिक दाखविले. त्याचबरोबर आपत्ती कायदा 2015 ची माहिती दिली महिलांवर लग्नानंतर येणार्‍या आपत्तीसाठी कौटुंबिक कायद्याची माहिती अ‍ॅड. गोपाळ शेळके दिली. स्वच्छता व आरोग्य बाबतच्या आपत्तीवर डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी माहिती दिली. तरुणींना नोकरी करणार्‍या वर आपत्ती येऊ नये म्हणून ब्लॅक बेल्ट धारक घरत भगिनींनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

नायब तहसीलदार सुरेश थळे यांनी सांगितले की, पावसाळा जवळ घेऊ लागला आहे आणि कधी किंवा नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगता येत नाही, यासाठी महसूलचे प्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत असणार्‍याना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी दिली आहे. यावेळी कोव्हिड काळात उत्कृष्ट कार्य करणार्‍या खारपाडा ग्रामपंचायतच्या रश्मी भगत यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील 90 जण तलाठी कोतवाल ग्रामसेवक मंडळ अधिकारी सरपंच उपसरपंच उपस्थित होते

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Previous Post

खांब येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर

Next Post

मधुरा पालांडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

Krushival

Krushival

Related Posts

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
Next Post
मधुरा पालांडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

मधुरा पालांडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?