• Login
Tuesday, November 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चरी संपाचा वर्धापन दिन होणार भव्यदिव्य

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 17, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
चरी संपाचा वर्धापन दिन होणार भव्यदिव्य
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची माहिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे स्व. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरी या ठिकाणी संप पूकारण्यात आला होता. या संपाचा 93 वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि.27) साजरा होणार आहे. संपातील शेतकऱ्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी  हा सोहळा एक वेगळ्या पध्दतीने होणार आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांच्यासह दिग्गज मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जाणार  असून, या ऐतिहासिक संपाचे महत्व व त्याचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिली. यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, गोरखनाथ पाटील, रविंद्र पाटील, प्रशांत पाटील, मंगेश पाटील, किरण पाटील, प्रा. डॉ. पराग पाटील, अभिषेक पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सावकारांच्या मगरमिठीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जागे करण्याचे काम स्व. नारायण नागू पाटील तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा या संपामुळे संमत झाला. नारायण नागू पाटील यांच्या प्रभावशाली नेतृत्वास अभिवादन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यंदाहा चरी संपाचा वर्धापन दिन चरी या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. यावर्षी सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर स्मारक पूजन, स्वागत, प्रास्ताविक, मान्यवरांची भाषणे, खारेपाटातील स्थानिक कलाकांराद्वारे कला पथकाचे सादरीकरण, शेतकऱ्यांना शेती अवजारे वाटप तसेच शाळेतील मुले व मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरु होणारा हा कार्यक्रम संध्याकाळपर्यंत असणार आहे.

चरीच्या संपामुळे देशातील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळाले आहेत. त्यामुळे या संपाचे महत्व आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी एक भव्यदिव्य असा कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व सर्व घटकातील मंडळींनी उपस्थिती राहवे असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

 स्मारकाच्या जागेसाठी सहा महिन्याचा अल्टीमेटम
चरी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत सावकाराविरोधात लढा पुकारला. 1932 पासून सुरु झालेला हा संप 1939 ला संपला. तब्बल 7 वर्षे अन्नाचा एकही कण न पिकवता हा संप पुकारला होता. चरी हे संपाचे केंंद्र बिंदू होते. या संपात चरी परिसरातील 14 गावे सहभागी झाले होते.  साधापरपणे 767 एकर जमीन पिकविण्याचे थांबले होते. प्रदिर्घ काळ चाललेल्या या संपाने सरकाराला कायदा करण्यास भाग पाडले. अलिबाग तालुक्यातील केंद्र बिंदू असलेल्या चरीच्या संपाने संपुर्ण देशातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. चरी येथे स्मारक उभारले जाणार आहे, जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकारसह प्रशासनाला सहा महिन्याचा अल्टीमेटम दिला जात आहे. सहा महिन्यात जागेचा प्रश्न सोडविण्यात यावा, अन्यथा यासाठी रस्त्यावरउतरले जाईल,असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला.
स्थानिक, शेतकऱ्यांचा विचार करून प्रकल्प उभारावे- चित्रलेखा पाटील
 शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी कायमच ठाम उभा आहे. शेतकऱ्यांचे नेते, स्व. नारायण नागू पाटील यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेकाप लढत आहे. सध्या कार्पोरेट खोती उद्यास आली आहे. यांच्या मार्फत शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. प्रकल्पाला कधीही विरोध नाही. परंतु शेतकरी, तेथील पर्यावरणाचा विचार करून प्रकल्प आणणे गरजेचे आहे. प्रकल्प उभारत असताना त्यापुर्वी  स्थानिकांना रोजगार मिळेल,अशा पध्दतीने कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच  प्रकल्प उभे केले पाहिजे. टोरंट प्रकल्पाबाबत शेतकरी, स्थानिक यांना विश्वासात घेऊन निर्णय सरकारने घेणे गरजेचे आहे. झाडे जगली पाहिजेत, जनसुनावण्या योग्य पध्दतीने होणे अपेक्षित आहे. प्रकल्प उभारत असताना तंत्रज्ञानाचा वापर होतो, मात्र देशातील नागरिकांना रोजगार मिळावा, यासाठीदेखील प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Related

Tags: alibag newsAnniversary of the Chari strikechitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspwp newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

माणगावात काँग्रेसचे मत चोरीविरोधात रणशिंग!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणगावात काँग्रेसचे मत चोरीविरोधात रणशिंग!
माणगाव

माणगावात काँग्रेसचे मत चोरीविरोधात रणशिंग!

November 17, 2026
दळी धारक होणार जमिनींचे मालक
अलिबाग

दळी धारक होणार जमिनींचे मालक

November 17, 2026
माणगाव

दिवाळीनंतर रायगडच्या पर्यावरणाचा श्वास कोंडला!

November 17, 2026
मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार
पनवेल

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार

November 17, 2026
मुरुड समुद्रकिनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनाची प्रतीक्षा
मुरुड

मुरुड समुद्रकिनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनाची प्रतीक्षा

November 17, 2026
सुपारीच्या बागांवर करप्याचा घाला
अलिबाग

सुपारीच्या बागांवर करप्याचा घाला

November 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?