• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

उद्या इंडिया आघाडीच्या सभांचा धडाका

Krushival by Krushival
April 12, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
133
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ. जयंत पाटील, अनंत गीतेंची प्रमुख उपस्थिती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इंडिया आघाडीकडून उद्या शनिवार, (दि.13) एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथील जय मंगल कार्यालय येथे तर दुपारी 3 वाजता चोंढी-आगरसुरे येथील राऊत मंगल कार्यालय, तसेच सायंकाळी 6 वाजता मुरुड तालुक्यातील बोर्लीमांडला येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, इंडिया आघाडीचे उमदेवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात इंडिया आघाडीच्या वतीने अनंत गीते उभे राहिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात प्रचार सुरु आहे. या प्रचाराला कार्यकर्त्यांसह मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

इंडिया आघाडीच्या वतीने अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथील जय मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, उमेदवार अनंत गीते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी शेतकरी कामगार पक्षासह इंडिया आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुरुड तालुक्यातील आगरसुरे येथील राऊत मंगल कार्यालय व बोर्ली मांडला येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शंकर गुरव व इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related

Tags: aanat giteaasavad patilborli-mandlaindiaindia aaghadijayant patilkrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudnewsnews indianews paperonline marathi newspolitical newsraigadshankar guravskp newssocial media newssocial newsWorker meeting
Previous Post

तळा येथे मतदान जनजागृती

Next Post

पदाधिकार्‍यांना चिकनची मेजवानी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad crime: खालापूर हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

May 26, 2026
Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!
sliderhome

Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!

May 26, 2026
School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री
sliderhome

School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री

May 26, 2026
sliderhome

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

May 26, 2026
sliderhome

मान्सूनचे आगमन लांबणीवर

May 26, 2026
sliderhome

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतरण

May 26, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पदाधिकार्‍यांना चिकनची मेजवानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?