• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अवकाळीने वीटभट्टी व्यवसाय उद्धवस्थ

Santosh Raul by Santosh Raul
April 10, 2023
in अलिबाग, कर्जत, राजकीय, रायगड, रोहा, सुधागड- पाली
0 0
0
अवकाळीने वीटभट्टी व्यवसाय उद्धवस्थ
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

अवकाळी पावसामुळे पाली सुधागड़, माणगाव, रोहा, महाड़, पोलादपुर, खालापुर, कर्जत, अलिबाग, पेण, मुरुड सह जिल्ह्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सरकारकडे यासाठी मागणी करण्यात येणार आहे.

आतापर्यंत तीन ते चार वेळा अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यामध्ये आंबा, काजू तसेच ऐन रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने पंचनामे करून शासन स्थरावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे, ही बाब स्वागतार्ह आहे, मात्र याचवेळी या अवकाळी पावसाच्या कचाट्यात वीटभट्टी व्यवसायिक पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या सलग तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे ऐन हंगामात वीटभट्टी चालक व मालकांना नुकसानीला सामोरे जावे लागले.

रायगडात पडलेल्या अवकाळी पावसाने उध्वस्त झालेल्या वीटभट्टी व्यवसायिकांना स्थिरस्थावर होऊन पुन्हा व्यवसायिक उभारी घेण्यासाठी शासनाने अर्थसहाय्यासह वीटभट्टी विमा उतरवावा.

प्रकाश देसाई, शिवसेना नेते

सध्या ठिकठिकाणी लहान-मोठया वीटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात कित्येक कोटींची उलाढाल या उद्योगात होते. सध्या सर्वत्रच मोठ्या प्रमाणात विटभट्ट्या सुरू झाल्या आहेत. घरे बांधणीसाठी विटांची मागणी देखील आहे. मात्र अवकाळी पावसामुळे असंख्य कच्च्या विटा खराब झाल्या आहेत. विटा पाडण्यासाठी जमा करून ठेवलेली माती देखील पावसामुळे वाहून गेली व भिजली. विटा भाजण्यासाठी लागणारा भाताचा कोंडा, कोळसा किंवा तूस देखील पावसामुळे भिजल्याने वीटभट्टी लावणे म्हणजेच पक्क्या विटा पडणे देखील मुश्किल झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अशा विविध मार्गाने वीटभट्टी चालक व मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी लॉकडाऊन, आता कडक निर्बंध आणि अवकाळी पाऊस यामुळे वीटभट्टी मालकांना व चालकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शासनाकडून शेतीसाठी थोडीबहुत नुकसान भरपाई मिळते मात्र वीटभट्टी चालक व मालकांसाठी तशी कोणतीच तरतूद नाही. परिणामी आलेल्या परिस्थितीवर मात करत तग धरण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. या प्रश्‍नी आपण शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री महोदय या मागणीचा सकारात्मक विचार नक्की करतील, असे देसाई यांनी आत्मविश्‍वास पूर्वक सांगितले.

Related

Tags: alibagindiaindia newskarjatkhalapurkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermahadmaharashtramangaonmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspalipali bensepali newspenpoladpurraigadshivsenasocial mediasocial media newssocial newsvitbhatti
Previous Post

उद्या मुरुडमध्ये रोजगार मेळावा

Next Post

महिला रुग्णालयाच्या हेरीटेज जागेत बांधकाम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

शेतजमिनीत विषारी रसायनांचा डंप

March 10, 2026
sliderhome

जिल्ह्याचा विकास अडचणीत

March 9, 2026
घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
sliderhome

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग

March 9, 2026
sliderhome

कळंबोली स्मशानभूमीतील राख चोरीला

March 9, 2026
बोटी निघाल्या दर्यात
sliderhome

बोटी निघाल्या दर्यात

March 9, 2026
खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले
sliderhome

खांडस-अंबेरपाडा येथे जमिनीचे कुंपण तोडले

March 9, 2026
Next Post
महिला रुग्णालयाच्या हेरीटेज जागेत बांधकाम

महिला रुग्णालयाच्या हेरीटेज जागेत बांधकाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?