| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड समुद्रकिनारी नियम धाब्यावर बसवून बस वाळूवर उतरविली. सदर बस चालकाच्या आगाऊपणामुळे वाळूत रुतून बसली आहे. शेजारी मुरूड नगरपरिषदेने जाहीर सूचना फलक लावण्यात आले आहे. जर समुद्रात वाहने उतरविल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, तरीदेखील नियम धाब्यावर बसवून बस वाळूवर उतरविली आहे. हा वाहन चालकाचा आगाऊपणा भोवला आहे.