• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून यवतमाळ

पेट्रोल टाकून उमेदवाराचे वाहनच पेटविले

Krushival by Krushival
November 16, 2024
in यवतमाळ, राजकीय, राज्यातून
0 0
0
पेट्रोल टाकून उमेदवाराचे वाहनच पेटविले
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। यवतमाळ । वृत्तसंस्था ।

यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमदेवार बिपीन चौधरी यांचे वाहन शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. यवतमाळच्या इतिहासात निवडणूक काळात या पद्धतीची घटना आजपर्यंत कधी घडली नव्हती. येथील वडगाव परिसरातील गुरूकृपा नगरीत बिपीन चौधरी यांचे वास्तव्य आहे. शुक्रवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास ते, त्यांचे बंधू आणि समर्थक प्रचाराहून परतले. त्यानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजार्‍यांनी फोन करून त्यांचे दुसर्‍या घरासमोर ठेवलेले चारचाकी वाहन जळत असल्याचे सांगितले.

चौधरी व त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा संपूर्ण वाहन आगीच्या ज्वालानी वेढले होते. हे वाहन पंचर असल्याने दोन दिवसांपासून घरासमोर उभे होते. घटनेची माहिती तत्काळ आपतकालीन क्रमांक 112 वर देण्यात येवून अवधूतवाडी पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. घटनास्थळी माचीस आढळली असून, वाहनावर पेट्रोल टाकून ते पेटवून देण्यात आल्याची शंका उमेदवार बिपीन चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

यवतमाळात निवडणूक प्रचार शिगेला पोचला असून आरोप, प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होण्याची चिन्हं असताना सर्व शाखेय कुणबी समाजाने सहविचार सभा घेवून प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांना समर्थन दिले. त्यात समाजातील एका गटाने अन्य उमेदवारासाठी अशीच सभा घेतली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिपीन चौधरी यांच्यावर दबाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या निवडणुत कुणबी समाजाचा सक्षम व तिसरा पर्याय म्हणून समाजाने व सर्वसामान्य नागरिकांनी मला पुढे केल्याने निवडणुकीतील समीकरणे बदलली आहेत. यातूनच काही राजकीय विरोधकांनी आपल्याविरूद्ध षडयंत्र रचून आपल्याला व कुटुंबाला घाबरविण्यासाठी वाहन जाळले, पहिल्यांदाच घडल्याने विविध चर्चा सुरू आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newssocial media newssocial newsvidhansabha electionyavatmalyavatmal news
Previous Post

लाखोंची फसवणूक करणारी महिला गजाआड

Next Post

यंदा दहा दिवस आधीच बोर्डाची परीक्षा

Krushival

Krushival

Related Posts

कोल्ड्रिंकच्या टिनमध्ये शिरला नाग
नवीन पनवेल

कोल्ड्रिंकच्या टिनमध्ये शिरला नाग

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हिंगोली, नांदेड, परभणीसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के

April 11, 2026
भाईंदरमध्ये अग्नितांडव! तीन जणांचा होरपळून मृत्यू
मुंबई

भाईंदरमध्ये अग्नितांडव! तीन जणांचा होरपळून मृत्यू

April 11, 2026
तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन
sliderhome

तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन

April 10, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

‌‘लाडकी बहीण’ योजना वादात

April 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे नियोजन

April 10, 2026
Next Post
ब्रेकिंग: उद्या बारावीचा निकाल लागणार; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

यंदा दहा दिवस आधीच बोर्डाची परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?