। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
कणकवलीतून हुंबरठकडे दुचाकीने जाताना मुंबईच्या दिशेने जाणार्या स्विफ्ट कारने दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात पुंडलिक मर्ये (67) आणि प्रमिला मर्ये (65) हे पती-पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. कणकवली बस स्थानकासमोरील सर्व्हिस रोडनजीक हा अपघात घडला असून, याप्रकरणी स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारची दुचाकीला धडक
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, सिंधुदुर्ग
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Raigad Zilla Parishad: प्रशासनाच्या शिस्तीचा फज्जा
by
Sanika Mhatre
July 2, 2026
कोट्यवधींच्या सुविधा…तरी रुग्णांचा जीव धोक्यात
by
Sanika Mhatre
July 2, 2026
वारकऱ्यांसाठी गावातूनच लालपरी
by
Sanika Mhatre
July 2, 2026
नैसर्गिक पाण्याचा मार्ग अरुंद; आंबेघर, पेझारी येथील शेत जमीन पाण्याखाली
by
Sanika Mhatre
July 2, 2026
महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल
by
Sanika Mhatre
July 2, 2026
देहेनला मिळाला पर्यायी पूल
by
Sanika Mhatre
July 2, 2026