। अलिबाग । वार्ताहर ।
मुंबई-पुणे हायवेवर कारने टेम्पोला धडक देऊन अपघात झाल्याची घटना घडली. रोडवर फिर्यादी रा.भांडूप याने अशोक लेलान कंपनीचा टेम्पो क्र. एम.एच. 03 सी.पी. 1008 हा मुंबई पुणे हायवे रोडवरून जाताना विणेगावा जवळ आलेवेळी मुंबई बाजुकडे जाण्याकरीता गाडी पुणे मुंबई रोडवर वळविली असता. अज्ञात आरोपीने हुंन्डाई कंपनी कार क्र. एम.एच. 14 डी.एफ. 367 ही रस्त्याच्या परस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालवत येऊन फिर्यादींच्या टेम्पोला ठोकर मारून अपघात केला. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथेे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे हायवेवर कारची टेम्पोला धडक
