। उरण । वार्ताहर ।
अरबी समुद्रात वाहणार्या वार्यामुळे एम.व्ही.श्रीकांत मुंबई या नावाची बाज भरकटली. ती केगाव दांडा किनार्यावर धडकली आहे.याशिवाय वार्यामुळे केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील दशक्रिया विधी करण्यात येत असलेल्या इमारतीवरील सिमेंटचे पत्रे वार्याच्या वेगात उडून गेले आहेत. उरण तालुक्यातील किनार्यावर मागील दोन दिवसांपासून वार्याचा वेग वाढला आहे.
मालवाहू बार्ज वार्याने भरकटले
-
by Krushival

- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduranuran newsuran raigad
Related Content
धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक
by
Antara Parange
September 5, 2026
आज जिल्ह्यात थरांचा थरार!
by
Antara Parange
September 5, 2026
चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत
by
Krushival
September 4, 2026
वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?
by
Antara Parange
September 4, 2026
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
by
Krushival
September 4, 2026
अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
by
Antara Parange
September 4, 2026