• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कृतार्थ जीवनाचा शिलेदार

Krushival by Krushival
November 15, 2021
in sliderhome, राज्यातून
0 0
0
कृतार्थ जीवनाचा शिलेदार
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अतुल गुळवणी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (15 नोव्हेंबर) वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला अन सत्तर वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देश,विदेशातही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल इतिहास आणि शौर्य घरोघरी पोहोचविणार्‍या कृतार्थ जीवन जगणार्‍या शिलेदाराचा अखेऱ अंत झाला. बाबासाहेब खरोखरच कृतार्थ जीवन जगले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा श्‍वास अन ध्यासही होता.त्या युगपुरुषाने निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची कीर्ती भावी पिढीला समजावी,उमजावी यासाठी बाबासाहेबांसारख्या झपाटलेल्या एकांड्या शिलेदाराने जीवाचे रान केले.प्रसंगी टीका टिपणीही सहन केली.पण नेमस्त स्वभावाप्रमाणे बाबासाहेब हे शिवशाही जागृत ठेवण्यासाठी अहोरात्र झटतच राहिले.त्यांच्यासारखे इतिहासकार या भूमीत जन्मले म्हणून आजही शिवाजी महाराज यांच्याविषयी तमाम महाराष्ट्रीय जनतेला अभिमान वाटतोय.ज्या गड, किल्ल्यांवरुन शिवाजी महाराज यांची हिंदवी स्वराज्य निर्माण केले.त्या अबोल गडकिल्ल्यांना बोलके करण्याचे काम शिवशाहिरांसारख्या शिलेदाराने सार्‍या हयातीत केले.त्यामुळे आजही ते गडकिल्ल्यांवर केवळ अवशेष राहिले असले तरी बाबासाहेबांसारख्या अमोघ वाणीच्या वक्त्याने त्या अबोल गडकिल्ल्यांना देखील बोलके करुन शिवशाहीचा इतिहास जागृत ठेवण्याचे महान कार्य केले आहे.त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे देश, विदेशातही प्रचंड लोकप्रिय आणि समाजप्रिय होते. पण त्याचा त्यांनी कधीही अहंकार केला नाही.उलट साधी राहणी आणि उच्च विचारसरणी उराशी बाळगुन बाबासाहेब अखेरपर्यंत साधे जीवनच जगले.बाबासाहेब जसे वक्ते म्हणून लोकप्रिय होते तसेच ते समाजाभिमुखही होते.वक्तशीरपणा त्यांच्या नसानसात भिणला होता.एखादा कार्यक्रम पूर्वनियोजित वेळेतच सुरु करण्यात आणि नियोजित वेळेतच संपविम्यात त्यांचा खाक्या असे त्यामुळे बाबासाहेबांचे व्याख्यान असले की श्रोतेही नियोजित वेळेतच कार्यक्रमस्थळी उपस्थित रहात.त्यांच्या कार्यक्रमात कधीही हुल्लडबाजी झाली आहे असे कधीच घडले नाही.उलट हजारो श्रोते एकाग्र चित्ताने त्यांचे शिवशाहीवरील व्याख्याने श्रवण करीत असतं.अगदी टाचणी पडली तरी आवाज होईल,अशी शांतता बाबासाहेबांच्या व्याख्यानाच्यावेळी जाणवत असे.बाबासाहेबही अनेकदा प्रश्‍नोत्तराच्या रुपाने समोरच्या श्रोत्यांशी संवाद साधत.त्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढे.अशी हजारो व्याख्याने बाबासाहेबांनी आपल्या हयातीत अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दिली आणि युगपुरुष शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास जिवंत ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.राजा शिवछत्रपती या ग्रंथांची निर्मिती करुन त्यांनी शिवचरित्र घरोघरीच पोहोचविले.ते चरित्र लिहितांना त्यांनी ऐतिहासिक पार्श्‍वभूमीच सादर केल्याने त्याचे वाचन करताना अंगावर रोमांच आल्याशिवाय रहात नाही.असाच प्रकार जाणता राजा हे महानाट्य पहाताना होते.शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे महानाट्य जसेच्या तसे नाट्यरुपात सादर करण्याची किमया फक्त बाबासाहेब पुरंदरे यांनीच करुन दाखविली.अगदी मैदानात हत्ती,घोडे,उंट आणून लढाईचा प्रसंग सादर करण्याचे कौशल्य फक्त शिवशाहीरच करु शकले.पण त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रीयन जनतेला,भावी पिढीला शिवप्रभुंचा जाज्वल इतिहास डोळे भरुन पहाता आला.आजही हे महानाट्य प्रचंड हाऊसफुल्ल होते.हे सारे बाबासाहेबांचेच श्रेय म्हटले पाहिजे.

view more
शिवचरित्र घराघरात पोहोचविले – राज ठाकरे


बाबासाहेबांना दोनदा प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला.महाविद्यालयीन जीवनात पुरंदरे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखाना येथे शिवशाहीवरील सात दिवस व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.त्यामुळे त्यांचा मुक्काम कारखान्यावरील विश्रामगृहात होता.हे औचित्य साधून राशिवडे बुद्रुक येथील माझ्या गावातील फ्रेन्डस मित्र मंडळाने त्यांना गावात आणण्याचे ठरविले.त्यासाठी माझ्यासह अभय केळकर,सुधाकर कानकेकर आदी त्यांना भेटावयास गेलो.त्यासाठी गावातीलच एका नवोदित चित्रकाराकडून ऐतिहासिक स्वरुपात निमंत्रण पत्रिकाही खास तयार करुन घेतली होती.अर्थात ही कल्पना अभय केळकर याची होती.ती पत्रिका पाहून बाबासाहेब देखील आनंदित झआले आणि त्यांनी गावात येण्याचे निमंत्रण स्वीकारले.त्यानिमित्त गावात रक्तदान शिबीरही घेण्यात आले.कार्यक्रमासाठी बाबासाहेब तासभर उपस्थित होते.पण त्यांच्यासमवेत प्रवास करण्याचा योग मला लाभला.असाच दुसरा प्रसंग पुढारीत खासियत या सदरासाठी त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला.त्यावेळीही ते भोगावती कारखाना येथेच व्याख्यानमालेसाठी आलेले होते.दोन्ही वेळाही बाबासाहेबांसमवेत मनमोकळेपणे बोलता आले.एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाचा सहवास लाभला हे माझे भाग्यच समजतो.


बाबासाहेब खर्‍या अर्थाने आनंदी जीवन जगले.कृतार्थचेचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर अखेरच्या क्षणापर्यंत होते.अगदी अलिकडेच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना त्यांनीही मी खर्‍या अर्थाने आनंदी आहे,पुनर्जन्म आहे की नाही मला माहित नाही.पण जे काय जीवन लाभले ते खरोखरच आनंद देणारे होते.द्वेष न करता प्रेम करीत रहा,असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.आज शिवाजी महाराज हयात नाहीत पण त्यांनी निर्माण केलेले गड,किल्ले पाहिले की आपोआपच त्या युगपुरुषाचे स्मरण होतेच.त्याचप्रमाणे त्या गड किल्ल्यांना बोलके करणार्‍या बाबासाहेब पुरंदेर नामक शिलेदारालाही महाराष्ट्र कदापि विसरणार नाही.बाबासाहेबांना अखेरचा मुजरा.भावपूर्ण आदरांजली.

Related

Tags: Babasaheb Purandaremaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

पर्यटकांचा गणपतीपुळ्याकडे ओघ

Next Post

घरातील मोठा माणूस गमावला – मृणाल देव

Krushival

Krushival

Related Posts

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
sliderhome

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
Next Post
घरातील मोठा माणूस गमावला – मृणाल देव

घरातील मोठा माणूस गमावला - मृणाल देव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?