• Login
Friday, October 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 4, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
0
SHARES
122
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाजने-दिवीवाडीतील ग्रामस्थांनी जपली परंपरा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

डिजिटलच्या युगातही मोठ्या पडद्यावरील चित्रपट पाहण्याची परंपरा कायम असल्याचे दिसून आले आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांनी ही परंपरा जपली आहे. त्यामुळे या रुपेरी पडद्यावरील चित्रपटाची क्रेझ कायम असल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी मनोरंजनाची फारशी साधने नव्हती. सण, उत्सव, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमांच्या निमित्ताने मनोरंजन म्हणून रुपेरी पडद्यावर चित्रपट बघितला जात होता. आजूबाजूच्या गावांतील मंडळी दोन ते पाच किलोमीटर पायी अथवा, सायकलने प्रवास करत या पडद्यावरील चित्रपट पाहण्यासाठी येत होते. पडद्यावरील चित्रपट अगदी जवळून पाहता यावा, तसेच बसण्यासाठी जागा मिळावी, म्हणून पूर्वी अनेकजण दोन ते तीन तास अगोदरच त्या ठिकाणी पोहोचत असत. काही जण कुटुंबासमवेत, तर काही जण मित्रमंडळींसमवेत पडद्यावरील चित्रपट पाहण्यासाठी येत असत. रुपेरी पडद्यावरील चित्रपट पूर्वी गावागावात चालविला जात होता. त्यामुळे एक वेगळा आनंद यातून निर्माण होत असत. मराठी, हिंदी चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्रीच्या ॲक्शन, रोमॅंटीक सीन बघण्याचा आनंद अनेकजण लुटत होते. परंतु, गावागावातील पडद्यावरील चित्रपट बघण्याचा मागील काही वर्षांपासून कमी होऊ लागला आहे. घरबसल्या युट्युब, हॉट स्टारमार्फत मोबाईल, टॅबवर चित्रपट बघण्याचा क्रेझ वाढला आहे.

वाढत्या तंत्रज्ञानामुळे पडद्यावरील चित्रपट लावण्याचे प्रमाणही कमी झाले. मोबाईल एका क्लीकवर कधीही कुठेही आवडता चित्रपट व मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्याची व्यवस्था झाली. त्याचा परिणाम रुपेरी पडद्यावरील चित्रपटावरही झाला. मात्र, अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडी याला अपवाद ठरली आहे. दरवर्षी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी ग्रामस्थांच्यावतीने पडद्यावर चित्रपट दाखविला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आदिवासी ग्रामस्थांच्या वतीने पडद्यावर मराठीसह हिंदी चित्रपट दाखविण्यात आला. मात्र, यावेळेला रोलवर चित्रपट नव्हता, तर तो चित्रपट प्रोजेक्टवर आधुनिकतेचा आधार घेत दाखविण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी आदिवासी ग्रामस्थांसह महिला व आजूूबाजूच्या गावांतील नागरिक, तरुणांनी गर्दी केली होती. त्यामुळे आजच्या डिजिटल युगातही पडद्यावरील चित्रपट तग धरून असल्याचे दिसून आले आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

Next Post

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया

October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
sliderhome

शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण

October 9, 2026
sliderhome

सरकारची दडपशाही! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

October 9, 2026
sliderhome

दुष्काळाच्या झळा; आणखी 36 तालुक्यांत सर्वेक्षण!

October 9, 2026
ॲस्ट्रॉईड कंपनीत वायुगळतीमुळे सहा कामगार जखमी
sliderhome

ॲस्ट्रॉईड कंपनीत वायुगळतीमुळे सहा कामगार जखमी

October 9, 2026
आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश
sliderhome

आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश

October 9, 2026
Next Post

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?