• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

सिडको सीईओंच्या दालन जप्तीची नामुष्की टळली

Varsha Mehata by Varsha Mehata
November 17, 2021
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ
उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील डोंगरी गावातील तीन प्रकल्पग्रस्तांनी वाढीव मोबदल्यासाठी दाखल केलेल्या याचिकेच्या निर्णयानुसार सिडकोने सुमारे पाच कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने अलिबाग जिल्हा न्यायालयाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांचे दालन सील करण्यासाठी दुपारी बेलापूर येथील सिडको भवन गाठले. मात्र सिडकोतील काही उच्च अधिकार्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे ही जप्तीची नामुष्की टळली.
सिडकोनेही वाढीव मोबदला भरण्यासाठी मुदतवाढ घेतली आहे. सिडकोला अशा शेकडो प्रकरणात एक हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम देणे आहे. सिडकोची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम देण्यास सिडको सक्षम नाही. नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी राज्य शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यातील 95 गावांतील 16 हजार हेक्टर जमीन संपादित केलेली आहे. ही जमीन संपादित करताना ती कवडीमोल दामाने संपादित करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे.
राज्य शासनाच्या वतीने या जमिनीचा सत्तरच्या दशकात देण्यात आलेला मोबदला प्रकल्पग्रस्तांनी स्वीकारलेला आहे पण त्याच वेळी वाढीव मोबदल्यासाठी आपला दावा न्यायालयात कायम ठेवलेला आहे. राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंर्तगत विकसित भूखंड दिलेले आहेत. मात्र भूमापन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात दाद मागण्यास पात्र आहे.
अशा प्रकारच्या उरण तालुक्यातील डोंगरी गावाच्या तीन प्रकल्पग्रस्तांनी वाढीव मोबदल्याचा दावा अलीबाग जिल्हा न्यायालयाचा निकाल प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने लागलेले आहे. त्यामुळे या न्यायालयाने सिडकोला अनेक वेळा वाढीव मोबदल्याची रक्कम जमा करण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन न करण्यात आल्याने शुक्रवारी न्यायालयीन कारवाई अंतर्गत सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचे बेलापूर येथील मुख्यालयातील दालनावर जप्तीची नोटीस लावण्याची प्रक्रिया करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी आले होते. मुख्य भूमापन अधिकार्यांच्या मध्यस्थीने न्यायालयाकडून मुदतवाढ घेण्यात आल्याने ही जप्तीची नामुष्की टळल्याचे समजते. या संदर्भात सिडकोचे अधिकारी रवींद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाढीव मोबदला भरण्यासाठी मुदतवाढ घेतल्याचे स्पष्ट केले.

Related

Tags: marathi newsraigaduran
Previous Post

कृषी कायदे रद्द करा मगच पंजाबामध्ये प्रचार करा

Next Post

चंद्राभोवती फिरणार्‍या चांद्रयान 2 ची टक्कर टळली

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
चंद्राभोवती फिरणार्‍या चांद्रयान 2 ची टक्कर टळली

चंद्राभोवती फिरणार्‍या चांद्रयान 2 ची टक्कर टळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?