दैवी स्वर अखेर शांत ; खा. उदयनराजे भोसले

। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्‍व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला आहे. त्यांच्या चिरशांतीसाठी प्रार्थना ! – खा. उदयनराजे भोसले

Exit mobile version