• Login
Sunday, September 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागच्या नव्या स्थानकाचे स्वप्न अपूर्णच

Antara Parange by Antara Parange
July 4, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागच्या नव्या स्थानकाचे स्वप्न अपूर्णच
0
SHARES
251
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एसटी महामंडळाचा दिखावा कायमच
भूमीपूजन होऊन आठ वर्षे होत आली, तरी कामाचा अभाव

| रायगड | प्रमोद जाधव |

अलिबाग बस स्थानकाच्या नुतनीकरणाचा मोठा थाट एसटी महामंडळाने केला होता. कामाचे भूमीपूजन होऊन आठ वर्षे होत आली आहेत; मात्र अद्यापर्यंत त्या जागी साधी वीटही रचण्यात आली नाही. त्यामुळे नव्या स्थानकाचे स्वप्न अपूर्णच राहिले असून एसटी महामंडळाचा दिखावा यातून समोर आला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळ रायगड विभाग नियंत्रकांच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, महाड, माणगाव, श्रीवर्धन, मुरूड हे आठ एसटी बस आगार आहेत. या आगारांमध्ये अलिबाग हे आगार जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी 1 एप्रिल 1961 मध्ये अलिबाग एसटी बस आगार व स्थानक उभारण्यात आले. सर्व्हे नंबर 778, 1298 असलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ 19 हजार 530 चैा. मी. आहे. त्यामध्ये आगाराचे क्षेत्रफळ 11 हजार चैा. मीटर,बस स्थानकाचे क्षेत्रफळ 7 हजार 630 चैा. फुट आणि आगार निवासस्थानाचे क्षेत्रफळ 900 चैा. फुट इतके आहे. या आगारातून लाखो प्रवासी प्रवास करतात. 65 वर्षे तीन महिने जून्या असलेल्या या स्थानकाची अवस्था दयनीय झाल्याने नवीन स्थानक उभारण्याची हालचाल आठ वर्षापुर्वी सुरु झाली होती. त्यावेळी 28 ऑगस्ट 2018 मध्ये नवीन स्थानकाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. मोठ्या थाटामाटात सायंकाळच्या सुमारास भर पावसात भूमीपूजन झाले.

पुणे येथील डिरोक्ट्रीक इंजिनिअरिंग या कंपनीकडून 2019 मध्ये माती परिक्षण करण्यात आले. 18 महिन्यात म्हणजे 21 सप्टेंबर 2021 पर्यंत स्थानकाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र सहा कोटी 28 लाख रुपये खर्च अपेक्षीत असलेल्या नव्या एसटी बस स्थानकांचे काम अडकून राहिले आहे. गेल्या आठ वर्षापासून साधी वीटही या जागेत बसविली नाही. सात हजार 630 चैारस फुट इतक्या क्षेत्रावर नवीन स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार होते. तळ मजला व पहिला मजला अशा पध्दतीने बस स्थानकामध्ये इमारत होणार होती. स्थानकातील तळ मजल्यामध्ये 14 फलाट असणार होते. प्रवाशांसाठी खास प्रतिक्षालय, उपहारगृह, प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक प्रमुख कार्यालय होणार होते. पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार होते. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष असणार होते. सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करण्याची क्षमता नव्या स्थानकात होती. परंतू महामंडळाच्या उदासीनतेमुळे नव्या स्थानकाचे स्वप्न आता अपूर्णच राहिल्याचे चित्र आहे.

अलिबाग स्थानक समस्यांच्या गर्तेत
नोकरी व्यवसायानिमित्त अलिबागमध्ये येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अलिबाग आगारातून दिवसाला 20 हजार पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. सुमारे 19 हजार किलो मीटर अंतर एसटी बस नियमीत ये-जा करते. याच अलिबाग आगाराची अवस्था दयनीय आहे. सतत स्लॅब कोसळणे, कार्यालयात पाणी शिरणे,अस्वच्छतेचा बोजवारा, स्थानकाला तळ्याचे स्वरुप, ठिकठिकाणी खड्डयाचे साम्राज्य,एसटीला गळती अशा अनेक समस्यांच्या गर्तेत अलिबाग स्थानक सापडले आहे.

Related

Tags: alibag bus standalibag depotalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली

Next Post

रायगडमध्ये मुसळधार पावसाने उडवला हाहाकार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

पेझारीत रंगला दहीहंडीचा उत्साह

September 5, 2026
Alibag Bus Depot: अलिबाग एसटी स्थानक समस्यांच्या गर्तेत
sliderhome

Alibag Bus Depot: अलिबाग एसटी स्थानक समस्यांच्या गर्तेत

September 5, 2026
पाच वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू
sliderhome

पाच वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

September 5, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार पोषक दूध
रायगड

विद्यार्थ्यांना मिळणार पोषक दूध

September 5, 2026
शेकाप पुरस्कृत दहीहंडी: ढोल ताशांच्या गजरातून उत्सवाचा शुभारंभ
sliderhome

शेकाप पुरस्कृत दहीहंडी: ढोल ताशांच्या गजरातून उत्सवाचा शुभारंभ

September 5, 2026
कोळीवाड्यात मल्लखांब दहीहंडीचा उत्सव
अलिबाग

कोळीवाड्यात मल्लखांब दहीहंडीचा उत्सव

September 5, 2026
Next Post

रायगडमध्ये मुसळधार पावसाने उडवला हाहाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?