• Login
Sunday, June 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जेएसएम महाविद्यालयात ‌‘उन्मेष’चा उत्साह

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 25, 2025
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड, शैक्षणिक
0 0
0
जेएसएम महाविद्यालयात ‌‘उन्मेष’चा उत्साह
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

जेएसएम महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य, नाट्य, विविध स्पर्धा व डेज यांनी नटलेले वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात ‌‘उन्मेष 2025′ उत्साहात संपन्न झाले. जेएसएम महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, सोमवारी (दि.22) पार पडलेल्या विविध स्पर्धांचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेवक व जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या सांस्कृतिक कार्यक्रमातील संगीत, नृत्य, नाट्य या विविध कार्यक्रमांत पारितोषिक प्राप्त केलेल्या व उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक अनिल चोपडा यांच्यासह प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्रचार्य डॉ. प्रविण गायकवाड, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष डॉ. निळकंठ शेरे, उपकार्याध्यक्ष संगीता गाढे, पर्यवेक्षक अजय सावंत व ॲड. सचिन जोशी उपस्थित होते. तसेच, रोझ डे, चॉकलेट डे, साडी डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे असे विविध डेज साजरे करण्यात आले. दरम्यान, ट्रॅडिशनल डेच्या निमित्ताने एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेशभूषा करून ढोल ताशाच्या गजारात आई एकविरा देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

वार्षिक स्नेहसंमेलन उन्मेष-2025 चे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष डॉ. निळकंठ शेरे, उपकार्याध्यक्ष संगीता गाढे, जिल्हा सांस्कृतिक समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. श्वेता पाटील, प्रा. सिमंतीनी ठाकूर, सर्व सदस्य, संयोगी नाईक, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्नेहसंमेलन कलाकार घडविण्याचे व्यासपीठ
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जे.एस.एम. महाविद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अग्रेसर असते. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपले कलाविष्कार सादर करतात. त्यामुळे हे स्नेहसंमेलन म्हणजे कलाकार घडविण्याचे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related

Tags: alibag newsindiajsm collegekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

माणगाव शहरातील गटारे तुडुंब

Next Post

पीएनपीत रंगली महाराजांच्या पराक्रमाची गाथा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?

June 27, 2026
Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?
sliderhome

Gutkha Seizure Case: गडद काळोखात साडेसात लाखांची तोडपाणी?

June 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

तात्पुरत्या बदल्यांमुळे रायगड पोलीस दलात संभ्रम

June 27, 2026
तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
sliderhome

TET Exam: परीक्षेआधीच पेपर फुटला

June 27, 2026
पुनिरमध्ये विहीर अचानक गायब
sliderhome

पुनिरमध्ये विहीर अचानक गायब

June 27, 2026
Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी
sliderhome

Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी

June 27, 2026
Next Post
पीएनपीत रंगली महाराजांच्या पराक्रमाची गाथा

पीएनपीत रंगली महाराजांच्या पराक्रमाची गाथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?