शिहूतील घटना
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
शिहु विभागात देखील दोन दिवस प्रचंड वादळवारा व विजांचा कडकडाट सुरू आहे, यावेळी वीज अंगावर पडून शिहू येथील एका शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी( दि. 3) रोजी घडली. दिलीप बाळाराम पाटील ( वय 48 ) हे आपल्या शेतावरून घरी येत असताना वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.
वीज अंगावर पडून शेतकरी दगावला

- Categories: रायगड, सुधागड- पाली
- Tags: deathpaliraigad
Related Content
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
by
Sanika Mhatre
September 20, 2026
मध्यान्ह भोजन समितीच्या मुदतवाढीचा निर्णय मुदत संपल्यानंतर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
श्रीवर्धन शहरातील स्वच्छतागृहे अद्यापही बंदच
by
Sanika Mhatre
September 20, 2026
सावली ग्रामपंचायतीकडून एचसीसी कंपनीचा निषेध
by
Sanika Mhatre
September 20, 2026
कोकण रेल्वे मार्गावरविशेष गाड्या उशिराने
by
Sanika Mhatre
September 20, 2026
गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक
by
Sanika Mhatre
September 20, 2026