• Login
Wednesday, September 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

फिफा वर्ल्ड कपमध्ये उसळणार गर्दीचा महापूर

Krushival by Krushival
January 3, 2026
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
फिफा वर्ल्ड कपमध्ये उसळणार गर्दीचा महापूर
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

15 कोटींपेक्षा अधिक तिकिटांची मागणी, आतापर्यंतच्या वर्ल्ड कप प्रेक्षकांची बेरीजही फिकी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

फुटबॉल हा खेळ नाही, तो एक जागतिक वेडेपणा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पुढील वर्षी अमेरिका मेक्सिको आणि पॅनडामध्ये संयुक्तपणे होत असलेल्या फिफा वर्ल्ड कपला 15 कोटींपेक्षा अधिक तिकिटांची मागणी झाल्याची माहिती खुद्द फिफाने दिली आहे. त्यामुळे यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये गर्दीचा महापूर उसळणार आणि आतापर्यंतचे तिकीट विक्रीचे, गर्दीचे सारे विक्रम मोडीत निघणार, हे निश्चित झाले आहे.

यंदा फिफा वर्ल्ड कपच्या तिकीट विक्रीला न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद लाभल्याचे फिफाने जाहीर केले. आत्तापर्यंत तब्बल 15 कोटींहून अधिक तिकीट अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे रॅण्डम सिलेक्शन ड्रॉचा सध्याचा टप्पा अजून अर्ध्यावर असतानाच हा विक्रम नोंदवला गेला आहे. म्हणजे सामना सुरू होण्याआधीच प्रेक्षकांनी मैदान जिंकून टाकलेय आणि सर्व सामने वर्ल्ड कपच्या पाच महिने आधीच सोल्ड आऊट होणार आहे.

फिफाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक अर्जासोबत सबमिट केलेल्या व्हेरिफाइड ब्रेडिट कार्डसच्या आधारे तब्बल 30 पट ओव्हरसब्सक्रिप्शन नोंदवण्यात आले आहे. आणखी एक धक्कादायक आकडा म्हणजे 1930 ते 2022 दरम्यान झालेल्या सर्व 22 वर्ल्ड कपमधील 964 सामन्यांतील एकूण प्रेक्षकसंख्येपेक्षा ही मागणी 3.4 पट अधिक आहे. म्हणजे जुन्या सगळया वर्ल्ड कपचा इतिहास एकत्र केला तरी 2026 च्या तिकीट मागणीसमोर तो बेंचवर बसतो.

फुटबॉलचा पुंभमेळा 11 जून 2026 पासून सुरू होणार आहे. अमेरिका, पॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांतील 16 शहरांमध्ये सामने खेळवले जातील. यावेळी प्रथमच 48 संघ खेळणार असल्यामुळे 104 सामने आणि 39 दिवस हा थरार रंगणार आहे. 19 जुलैला फुटबॉलचा हा महायज्ञ पूर्ण होईल. 11 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या तिकीट प्रक्रियेत 200 हून अधिक देश आणि प्रांतांमधून फुटबॉलप्रेमींनी फिफाच्या वेबसाईटवर धाव घेतली आहे. हा टप्पा 13 जानेवारी 2026 रोजी संपणार असला तरी आत्ताच तिकीट खिडकीबाहेर महाऊसफुल्लमची पाटी लागल्यासारखी परिस्थिती आहे.

फुटबॉल इतिहासात नवा अध्याय
तिकिटांची ही विक्रमी मागणी आणि वाढलेला स्पर्धेचा विस्तार पाहता फिफा वर्ल्ड कप 2026 हा फक्त आकारानेच नव्हे, तर फॅन्सच्या सहभागाच्या बाबतीतही फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा आणि संस्मरणीय सोहळा ठरणार आहे. थोडक्यात हा वर्ल्ड कप खेळला जाण्याआधीच लिजंड ठरलाय.
स्पर्धा नाही, तर महोत्सव
फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी या ऐतिहासिक प्रतिसादावर प्रतिक्रिया देताना म्हटले, फिफा वर्ल्ड कप 2026 हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक क्रीडा सोहळा ठरणार आहे. चाहत्यांचा हा प्रतिसाद म्हणजे फुटबॉलची जागतिक ताकद आहे. उत्तर अमेरिकेत आपण इतिहास घडवत आहोत जिथे एकता, आनंद आणि उत्कृष्ट फुटबॉलसाठी संपूर्ण जग एकत्र येणार असल्याची प्रतिक्रिया फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी दिली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi news
Previous Post

इमेज कॅलेंडरमधून पर्यटनस्थळांची ओळख

Next Post

विद्यार्थ्यांनी जागवली क्रांतीची मशाल

Krushival

Krushival

Related Posts

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली
sliderhome

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली

September 6, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका
कर्जत

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका

September 2, 2026
ईस्ट झोनने रचला इतिहास
क्रीडा

ईस्ट झोनने रचला इतिहास

September 2, 2026
सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ
क्रीडा

सुवर्णपदके जिंकणाऱ्यावर भाजी विकण्याची वेळ

September 2, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनी जागवली क्रांतीची मशाल

विद्यार्थ्यांनी जागवली क्रांतीची मशाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?