• Login
Friday, October 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

सूर नवा ध्यास नवा” चा आगळावेगळा धाडसी उपक्रम

Krushival by Krushival
August 5, 2022
in क्राईम, मुंबई
0 0
0
सूर नवा ध्यास नवा” चा आगळावेगळा धाडसी उपक्रम
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अर्थात रिॲलिटी शो मधील ऐतिहासिक पाऊल
। मुंबई । प्रतिनिधी ।

रिॲलिटी शोच्या इतिहासात एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन कलर्स मराठीवरील “सूर नवा ध्यास नवा “ या लाडक्या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलंय. सुरेल स्पर्धक, कुशल वाद्यमेळ, अभ्यासू सूत्रधार, आणि नवोदित गायकांना पैलू पाडणारे रसिकप्रिय नि पारखी परीक्षक यांनी सजवलेली सुरेल मैफल ही जरी “सूर नवा”ची आजवरची ओळख असली तरी आता आणखी एक नवी ओळख नि नवा ध्यास घेऊन “सूर नवा “चा हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला आहे. संगीतमय रिॲलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा आणि एकमेवाद्वितीय असा उपक्रम आहे.

प्रत्येक आठवड्यात “सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर आपलं गाणं उत्तमोत्तम रित्या सादर करण्याचा ध्यास घेऊन सर्वोत्तम ठरणारा त्या त्या आठवड्यातील गायक सुवर्णकट्यार मिळवण्याचा मान मिळवतो. या पर्वात सुवर्णकट्यारीचा मान मिळवणाऱ्या त्या आठवड्यातील गायकाला मराठी संगीतक्षेत्रातील नावाजलेल्या संगीतकाराकडे सोपवले जाणार.. आणि त्या संगीतकाराकडून आपलं स्वतःचं नवंकोरं गाणं मिळवण्याची सुवर्णसंधी त्या गायकाला मिळणार आहे. “सूर नवा ध्यास नवा “च्या या अभिनव उपक्रमातील ही पहिलीच सुवर्णसंधी सांगलीच्या शुभम सातपुते या गुणी गायकाने मिळवली असून विचारशील प्रसिध्द संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेलं आणि कवी- गीतकार मिलिंद जोशी यांनी लिहिलेलं एक सुरेख नवं गाणं शुभम सातपुते याच्या नावावर नोंदवलं गेलं आहे.

प्रत्येक स्पर्धेत एकच विजेता असतो नि तोच बऱ्याचदा ठळकपणे दिसतो. पण सूर नवाच्या या स्पर्धेचं , या पर्वाचं वेगळेपण असं की, प्रत्येक आठवड्याचा सर्वोत्तम गायक हा एक विजेता असणार आहे. त्याच्या नावावर त्याचं स्वतःचं गाणं नोंदवलं जाणार आहे. कुठल्याही स्पर्धकाला याहून मोठी गोष्ट काय असणार. पार्श्वगायक म्हणून या मंचावरच त्याची ओळख प्रस्थापित होणं यापेक्षा त्याला मोठं बक्षिस काही असूच शकत नाही. आणि हे फक्त सूर नवाच्या मंचावरच घडू शकतं, असं अभिमानाने सांगावंसं वाटतं!“ असं या उपक्रमाविषयी बोलताना ‘सूर नवा ध्यास नवा ‘ चे परीक्षक आणि निर्माते अवधूत गुप्ते म्हणाले.

“रिॲलिटी शोमध्ये घडणारी अत्यंत विलक्षण अशी ही घटना आहे. स्पर्धक गायकांसाठी अतिशय दुर्लभ अशी गोष्ट स्पर्धेच्या या टप्प्यावर त्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल एकविरा प्रॅाडक्शन्स आणि कलर्स मराठीचे खूप कौतुक आहे. नावाजलेल्या संगीतकार नि गीतकारांचं गाणं कारकीर्दीच्या या टप्प्यावर मिळणं नि ते या अशा मोठ्या मंचावरच प्रथम सादर करायचं भाग्य लाभणं, ही कितीतरी मोठी उपलब्धी आहे. त्या अर्थाने हे सगळे स्पर्धक खूप नशीबवान आहेत. या अनोख्या गोष्टीमुळे स्पर्धेलाही एक धार येईल नि ’ सूर नवा ‘ ची मैफिल आणखीनच बहारदार होत जाईल!“ असं या उपक्रमाविषयी बोलताना कार्यक्रमाचे परीक्षक महेश काळे यांनी सांगितलं.

सूर नवाच्या या नव्या धाडसाबद्दल बद्दल बोलताना संगीतकार कौशल इनामदार म्हणाले की, “चित्रपटांव्यतिरिक्त गाणी ही एकेकाळी मराठी भावसंगीताची जीवनरेखा होती. मात्र आज ती गाणी तितक्या प्रमाणात बनत नाही. तशा चित्रपटविरहित गाण्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक ती आर्थिक इको सिस्टिम तयार करण्याची गरज होती नि या स्पर्धेच्या निमित्ताने कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने ती इको सिस्टिम तयार केली. शुभमसाठी नवं गाणं करताना त्या गाण्याच्या निमित्ताने मला नवीन होता आलं. मी आणि गीतकार मिलिंद जोशी शुभमच्या वयाचे झालो. त्या दृष्टीने हे गाणं आंम्हाला ताजंतवानं करणारं गाणं आहे नि हा आमच्याकरता खरंच आनंददायी अनुभव होता.

“सूर नवा” च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात खूप कौतुक होत असून हे नवंकोरं पहिलं गाणं येत्या शनिवारी , ६ ॲागस्टला रात्री साडे नऊ वाजता “सूर नवा “ कार्यक्रमात रसिकांच्या भेटीला येत आहे. दर आठवड्यात एका नव्या गाण्याची भेट ही नवोदित गायकांबरोबरच रसिकांसाठीही मोठी पर्वणीच ठरणार आहे, असं कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख विराज राजे म्हणाले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next Post

‘अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडवर कारवाई करा’

Krushival

Krushival

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

वाशिवलीत गांजा सेवनप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

October 8, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
sliderhome

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
sliderhome

विद्यार्थी समाजकंटक नाहीत; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

October 7, 2026
sliderhome

राष्ट्रवादीची हक्काची जागा निसटली

October 7, 2026
वेदांत नागवेकरची सुवर्णमय कामगिरी
क्रीडा

वेदांत नागवेकरची सुवर्णमय कामगिरी

October 7, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

एटीएममधील रक्कम लांबवणारा अटकेत

October 7, 2026
Next Post
‘अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडवर कारवाई करा’

‘अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडवर कारवाई करा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?