। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन.गढरी यांना एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. एम.एन.गढरी यांनी १५००० रुपयांची मागणी करत लाच स्वीकारली. ही लाच स्वीकारत असताना ते रंगेहात पकडले गेले.
प्रभारी गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
-
by Sayali Patil
- Categories: sliderhome, क्राईम
- Tags: acbbribekrushival mobile appm.n.gadharimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
सर्वसामान्यांचे हाल, ठेकेदार मालामाल
by
Krushival
December 12, 2024
मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला?
by
Krushival
December 12, 2024
खळबळजनक घटना! कातळपाडा येथे तरुणाची गळा आवळून हत्या
by
Krushival
December 12, 2024
पेण रेल्वे स्टेशनला टीसीची गरज
by
Krushival
December 12, 2024
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
by
Krushival
December 12, 2024
अमरावती, भिवंडीत एनआयएचा छापा
by
Krushival
December 12, 2024