उष्माघाताने अनोळखी इसम दगावला

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

। खोपोली । वार्ताहर ।
बेवारस फिरस्ता अनओळखी इसमाचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच शोध मोहिती घेतली असता मयताचे नाव,गाव,नातेवाईकांची कोणताही मिळाली नसल्यामुळे पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध घेत आहेत. खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेवारस फिरस्ता अनओळखी इसमाचा मृत्यु झाल्याची माहिती अपघातग्रस्त टिमचे गुरूनाथ साठेलकर यांनी पोलिसांना दिली.त्यानंतर मयताचे नाव,गाव,नातेवाईकांची कोणताही मिळाली नसल्यामुळे पोलिसांकडून शोध घेत आहेत.तर सदर मयताचा मृत्यु फिरस्ता असल्यामुळे त्याला योग्य पोषण आहार न मिळाल्याने अशक्तपणामुळे तसेच उष्माघातामुळे मयत झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात असून मयताच्या अंगावर लाल रंगाची टिशर्ट, काळसर रंगाची फुलपँन्ट,केस काळे,चेहरा उभट,एक दात पडलेला असा वर्णन अधिक माहितीसाठी मो.नं.9637140044 वर संपर्क साधावा.

Exit mobile version