• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चिंचवली डिकसळमध्ये डोंगर पोखरला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 6, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
चिंचवली डिकसळमध्ये डोंगर पोखरला
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महसूल प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील चिंचवली डिकसळ येथे परवानगीच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असून, महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे.

तालुक्यातील चिंचवली डिकसळ परिसरात पाली भूतिवली धरणाला संरक्षण देणारी टेकडी मोठ्या प्रमाणावर फोडली जात असून, हा प्रकार बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या सर्व घडामोडींवर महसूल प्रशासन गप्प असल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्यांनी केवळ 300 ते 500 ब्रास माती उत्खननाची परवानगी घेतली आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज शेकडो ब्रास माती काढून हजारो ब्रास मातीचा उपसा करण्यात येत असल्याचा आरोप आहे. ही माती कर्जत रेल्वे कारशेड प्रकल्पासाठी भराव म्हणून वापरली जात असल्याचेही सांगितले जात आहे.

डोंगरफोडीमुळे परिसरातील नैसर्गिक रचना पूर्णपणे बदलली असून, पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक नाला बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. यामुळे आगामी पावसाळ्यात पाणी थेट कर्जत-कल्याण मार्गावर तसेच स्थानिकांच्या घरात घुसण्याची भीती व्यक्त होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोरांचे अधिवासही धोक्यात आले असून, झाडांची तोड आणि डोंगर सपाटीकरणामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. मात्र एवढे गंभीर परिणाम होत असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून उत्खननाचे पंचनामे करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, हा प्रकार शासनाची फसवणूक असल्याचा आरोप करत वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या ठिकाणी 300-500 ब्रास माती उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र हजारो ब्रास मातीच उत्खनन होत असल्याचा आरोप आहे. उत्खननात नैसर्गिक नाला बंद झाला असून, येथील पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तात्काळ पंचनामा करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

परवानगीपेक्षा कितीतरी पटीने माती उत्खनन होत असताना महसूल विभाग गप्प आहे, ही गंभीर बाब आहे. यामागे संगनमताचा संशय आहे. तात्काळ चौकशी करून कारवाई न झाल्यास आम्ही वरिष्ठ स्तरावर न्याय मागू.

गोरख शेप,
पर्यावरणप्रेमी व मानवाधिकार कार्यकर्ते

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNegligence by the Revenue Administrationneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsThe hill was hollowed out in Diksal.
Previous Post

बाटलीतून पेट्रोल, डिझेल विक्रीवर बंदी

Next Post

रानसई, पुनाडे धरणाचा पाणीसाठा अर्ध्यावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Raigad crime: खालापूर हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

May 26, 2026
Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!
sliderhome

Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!

May 26, 2026
School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री
sliderhome

School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री

May 26, 2026
sliderhome

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

May 26, 2026
sliderhome

मान्सूनचे आगमन लांबणीवर

May 26, 2026
sliderhome

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतरण

May 26, 2026
Next Post
रानसई, पुनाडे धरणाचा पाणीसाठा अर्ध्यावर

रानसई, पुनाडे धरणाचा पाणीसाठा अर्ध्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?