• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Raigad Protest: दिल्लीतील घटनेचे अलिबागमध्ये पडसाद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 22, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Raigad Protest: दिल्लीतील घटनेचे अलिबागमध्ये पडसाद
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिक्षणमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; शेकापची मागणी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता रायगड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत शेतकरी कामगार पक्ष, सामाजिक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी निषेध आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मंगळवारी (दि.22) अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण-तरुणी तसेच विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शेकापने जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच सोनम वांगचुक, अभिजीत दिपके आणि युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अलिबागमधील चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृह मैदानावर निषेध सभा घेण्यात आली.

यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल शांताराम पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेतकरी संघटना तालुका प्रमुख अनिल गोमा पाटील, पंचायत समिती सदस्य अंजली ठाकूर, मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, नगरसेवक अनिल चोपडा, ॲड. परेश देशमुख, ॲड. किशोर हजारे, माजी नगरसेविका संजना कीर, निलेश खोत, संदीप गायकवाड, सुरेश खोत, नागेश कुलकर्णी, दीपक पाटील, काँग्रेसचे आकाश राणे, पुरोगामी संघटनांचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष वेदांत कंटक, सोनाली मोरे, नागेश्वरी हेमाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान शेकापचे जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधानावरील निष्ठा आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related

Tags: alibag newsindiaJantar Mantar CJP ProtestJantar Mantar in Delhikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNEET paper leak case jannewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssocialbews
Previous Post

Phansad Dam: फणसाड धरण बनले वर्षाविहाराचे आकर्षण

Next Post

महाराष्ट्र हुकूमशाही पुढे झुकणार नाही: चित्रलेखा पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

August 14, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
sliderhome

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!

August 14, 2026
sliderhome

98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!

August 14, 2026
बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध
sliderhome

बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध

August 14, 2026
sliderhome

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

August 14, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
Next Post
महाराष्ट्र हुकूमशाही पुढे झुकणार नाही: चित्रलेखा पाटील

महाराष्ट्र हुकूमशाही पुढे झुकणार नाही: चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?