• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक

Krushival by Krushival
June 25, 2024
in क्रीडा, विदेश
0 0
0
भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

|जॉर्जटाउन | वृत्तसंस्था |

यंदाच्या टी-20 विश्वचषकात सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला आहे. या विजयाने भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. आता भारताचा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 27 जून रोजी इंग्लंड विरुद्ध सामना होईल.

तत्पूर्वी सामन्यात मिचेल मार्शने नाणे फेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने रोहित शर्माच्या 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी आणि हार्दिक पांड्या शिवम दुबे यांच्या मोलाच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 206 धावांचा विशाल लक्ष्य कांगारुसमोर ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्ट्रार्क आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

भारताने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड याने एकाकी झुंज दिली. त्याने 43 चेंडूमध्ये 76 धावांची वादळी फलंदाजी केली. हेड याने चार षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 76 धावांचा पाऊस पाडला. हेड याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार मिचेल मार्श याने 37 धावांचे योगदान दिले, त्याने 28 चेंडूमध्ये दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. ग्लेन मॅक्सवेल यानं 12 चेंडूत 20 धावांची खेळी केली. हेड आणि मार्श यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. डेविड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड यांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक तीन बळी घेतले. कुलदीप यादव याने 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला. 

भारताने बदला घेतला 
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला. 2023 वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्याची खंत भारतीयांच्या मनात होतीच. त्याचा बदला आज रोहित शर्मा आणि कंपनीने घेतला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारताविरोधात झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर जाण्याचं संकट ओढावले आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात येईल. 
रोहित शर्माची वादळी फलंदाजी 
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या आतषबाजीनं सेंट ल्युशियाचं डॅरेन सॅमी स्टेडियम निनादून गेलं. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या सुपर एट साखळीत भारतीय कर्णधारानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढलं. पण या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्यानं 41 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह 92 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजांनीही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. त्यामुळंच भारताला वीस षटकांत पाच बाद 205 धावांची मजल मारता आली.  
उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत 
भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा सामना 27 जून रोजी इंग्लंडविरोधात होणार आहे.  गुरुवारी संध्याकाळी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.  अ संघामध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे, टीम इंडिया विश्वचषकात अद्याप अजेय आहे. 27 तारखेला पावसाने खोडा घातला तर भारतीय संघ थेट फायनलमध्ये दाखल होईल.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprts cricket newssoprts indiasoprts newsT-20 Worldcup
Previous Post

धावत्या टेंपोला आग

Next Post

भारतीय तिरंदाजांनी मिळवला ऑलिंपिक कोटा

Krushival

Krushival

Related Posts

यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी
क्रीडा

यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी

February 17, 2026
दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी
क्रीडा

दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी

February 17, 2026
माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात
क्रीडा

माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात

February 17, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी

February 17, 2026
ऑस्ट्रोलिया विरूद्ध ‌‘निस्सांका’ थरार
क्रीडा

ऑस्ट्रोलिया विरूद्ध ‌‘निस्सांका’ थरार

February 17, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
Next Post
भारतीय तिरंदाजांनी मिळवला ऑलिंपिक कोटा

भारतीय तिरंदाजांनी मिळवला ऑलिंपिक कोटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?