• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापच्या जडणघडणीतील दुवा निखळा – आ.जयंत पाटील

Krushival by Krushival
January 17, 2022
in sliderhome
0 0
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील हे शेतकरी कामगार पक्षाच्या जडणघडणीतील एक महत्वाचा दुवा होता.तो दुवा निखळून पडला आहे.शेतकरी,कष्टकरी,कामगार आदी घटकांच्या प्रश्‍न त्यांनी चळवळीच्या माध्यमातून सोडविण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला.सीमा लढ्यातील त्यांचे योगदान मोठे होते.याशिवाय सन 1972 मध्ये दुष्काळात केलेल्या आंदोलनातही ते नेहमीच अग्रेसर आणि आक्रमक राहिले.इस्लामपूर येथे जे आंदोलन झाले त्यात झालेल्या गोळीबारात एनडींचा पुतण्या शहीद झाला. शिवाय वैराग येथेही जे आंदोलन करण्यात आले त्यातही एनडी यांनीच नेतृत्व केले होते.रायगडात ज्या ज्यावेळी शेकापतर्फे आंदोलने करण्यात आली त्यावेळीही एनडी यांनी पुढाकार घेतला होता. उरण तालुक्यातील सिडको विरोधात ज्येष्ठ नेते डी.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आंदोलनातही ते एनडी हिरीरीने सहभागी झालेले होते.रायगडातील सेझ प्रकल्पाविरोधात जे आंदोलन करण्यात आले त्यातही एनडी यांनीच नेतृत्व केले.त्या आंदोलनामुळे सेझ प्रकल्प हद्दपार करावा लागला.हे देशातील पहिलेच उदाहरण होय.माझ्यासारखे कार्यकर्ते हे एनडींच्या प्रभावाने घडलेले आहेत.विधीमंडळातही ते नेहमीच आक्रमक राहिले.विधानसभेत एकच टर्म त्यांनी नेतृत्व केले.पण विधानपरिषदेत ते मात्र प्रदीर्घ काळ कार्यरत होते.या काळात त्यानी आक्रमकपणे भाषणे करुन सरकारला सर्वसामान्यांना जाचक असे कायदे रद्द करण्यास,अथवा बदलण्यास भाग पाजले. विधानपरिषदेतही ते दोनवेळा विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते.सभागृहातील त्यांची कामगिरी खरोखरच नाविण्यपूर्ण अशीच होती.कोल्हापूरशी निगडीत पाणी, शेती पंप,वीज बिलाबाबत ते नेहमीच आक्रमक असत.विशेष करुन कोल्हापूरचा टोल नाका रद्द करावा यासाठी जे आंदोलन करण्यात आल ते सुद्धा एनडींच्या नेतृत्वाखालीच करण्यात आले.त्यांच्या निधनाने कष्टकरी वर्ग पोरका झालेला आहे.माझ्या राजकीय, सामाजिक जडणघडणीतही एनडींचा मोठा वाटा आहे.मला नाशिकच्या अधिवेशनात पक्षाचे सरचिटणीपद त्यांच्याच आग्रहास्तव स्वीकाराव लागले. शिवाय 2001 मध्ये ज्यावेळी प्रथम विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडूण आलो त्यावेळी एनडी यांनीच ही निवडणूक जयंता तु लढवावी,असा आग्रह धरला.मी त्याला नकार दिला होता.कारण त्यावेळी माझी भगिणी मीनाक्षी पाटील या आमदार म्हणून कार्यरत होत्या.एकाच घरात दोन आमदार असणे अयोग्य वाटते अशी माझी भूमिका मांडून मी अलिबागला आलो.पण ज्येष्ठ नेते विठ्ठलराव हंडे हे मला अलिबागला न्यायला आले.पक्षाच्या या ज्येष्ठ नेत्यांच्या सुचनेवरुन उमेदवारी अर्ज भरुन विजयीही झालो.शेकापच्या माध्यमातून दरवर्षी अभ्यासवर्ग भरविले जात असत.त्या अभ्यासवर्गातूनच माझी जडणघडण होत राहिली.या अभ्यासवर्गात एनडीं सह दाजिबा देसाई, उद्धवराव पाटील,विठ्ठलराव हंडे आदींचे मार्गदर्शन होत असे.त्यात एनडी यांचे किमान तीन,चार तास चालणारे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन निश्‍चितच उपयोगी पडत राहिले.आज त्यांची या निमित्ताने निश्‍चित आठवण होते.गेल्याच वर्षी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले.पाठोपाठ एनडी यांनीही निरोप घेतला.या दोन नेत्यांच्या जाण्याने शेकापचे प्रचंड नुकसान झालेले आहे.ती पोकळी कदापि भरुन न निघणारी आहे.एनडी यांना शेकापतर्फे आदराजंली.
सामान्य माणसांच्या, कष्टकर्‍यांच्या दृष्टीने एनडी पाटील यांचे जाणे हा फार मोठा आघात आहे. महाराष्ट्रातील नवी पिढी एनडी पाटील यांचा आदर्श नजरेसमोर ठेवेल आणि सामान्यांसाठी त्यांनी जो रस्ता दाखवल्या त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये जेवढे यश मिळेल हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. – शरद पवार,राष्ट्रवादीचे अध्यक्ष

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #jayant patil
Previous Post

सर्वसामान्य, कष्टकरी जनतेचा आवाज हरपला

Next Post

जिल्हा परिषदेत दोन डोस घेतलेल्यानाच मिळणार प्रवेश : सर्वसाधारण सभेत ठराव

Krushival

Krushival

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post

जिल्हा परिषदेत दोन डोस घेतलेल्यानाच मिळणार प्रवेश : सर्वसाधारण सभेत ठराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?