• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

मिनीट्रेनच्या मार्गाचे होणार सुशोभिकरण

Krushival by Krushival
May 12, 2022
in कर्जत
0 0
0
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नॅरोगेजवरील स्लीपर बदलण्यासाठी 20 कोटींचा खर्च
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ-माथेरान या 21 किलो मीटर लांबीच्या नॅरोगेज रेल्वे मार्गावरील पूर्वी रुळावरून गाडी घसरणे, इंजिन रुळावरून खाली उतरणे असे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते.त्यामुळे या नॅरोगेज मार्गावर सिमेंटचे स्लीपर टाकण्याचे काम मध्य रेल्वेकडून मंजूर झाले आहे. त्या कामासाठी मध्य रेल्वे 20 कोटी खर्च करणार आहे, तर ते स्लीपर बदलण्याचे काम करणार्‍या मजुरांवर तब्बल एक कोटी 40 लाख इतका खर्च येणार आहे.
माथेरान येथील पर्जन्यमान लक्षात घेता दरवर्षी मिनीट्रेनच्या नॅरोगेज ट्रकच्या खालील माती वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात मिनीट्रेनला सुरुवातीच्या काळात मातीचा भराव होता आणि त्याखाली लाकडी स्लीपर होते. कालांतराने त्या ठिकाणी खडी टाकून एक लोखंडी पट्टी असलेले स्लीपर 2000च्या दशकात टाकले गेले आणि त्यावेळी रूळ देखील बदलले गेले होते. असे अनेक उपाय करूनदेखील नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या ट्रॅकवर इंजिन रुळावरून घसरण्याच्या समस्या सुटत नव्हत्या.
शेवटी भारताच्या इतर भागात ज्याप्रमाणे मध्य रेल्वेच्या बहुतेक सर्व ब्रॉडगेज मार्गांवर ज्याप्रमाणे लाकडी स्लीपर काढून सिमेंटचे स्लीपर बसवले गेले आहेत. त्यामुळ अपघाताचे प्रमाण देखील कमी झाले आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने नेरळ-माथेरान मिनीट्रेन मार्गावर सिमेंटचे स्लीपर बसविण्याचे धोरण हाती घेतले आहे. हे स्लीपर सोलापूर आणि मध्यप्रदेश येथून बनवून आणण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल 37500 स्लीपर यांची गरज असून, आतापर्यंत 17 हजार स्लीपर आणण्यात आले आहेत. यासाठी काही कोटी खर्च अपेक्षित आहे. माथेरान मिनिट्रेन 21 किलोमीटर घाटमार्गावर लोखंडी स्लीपर काढून सिमेंटचे स्लीपर लावण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मिनिट्रेन नेरळ-माथेरान मार्गावर अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार आहे.

वर्षभरानंतर होणार मिनीट्रेन पूर्ववत
सिमेंटचे स्लीपर बसविण्याची मागणी करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी सिमेंट चे स्लीपर टाकण्यासाठी रेल्वे किती खर्च करणार आहे याबद्दल माहिती मागितली होती.21 किलोमीटर लांबीच्या अंतरावर सिमेंटचे स्लीपर टाकण्यासाठी रेल्वेकडून ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार हा ठेका एक कोटी 38 लाख रुपयांना देण्यात आला आहे. नॅरोगेज मार्गावर 37500 स्लीपर टाकण्याचे काम मेसर्स अजय किसान प्रसाद मिश्रा या ठेकेदराला देण्यात आले आहे. तर एक वर्षाच्या आत ते सर्व सिमेंट स्लीपर नॅरोगेज ट्रॅकवर लावावे लागणार आहेत. मात्र, 2022 च्या अखेरीस किंवा 2023 मध्ये पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नॅरोगेज मार्गावर पुन्हा येणार आहे. त्यावेळी पर्यटकांसाठी प्रवासी वाहतूक सुरु होऊ शकते.

नवीन सिमेंट स्लीपर टाकल्याने नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन अपघातमुक्त होईल, असा विश्‍वास आहे. त्यामुळे आपण सिमेंट स्लीपर टाकण्याची मागणी करीत होतो. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये सिमेंट स्लीपर बनविण्यासाठी 5 कोटी 27 लाखांची तरतूद केली आहे.

जनार्दन पार्टे, कार्यकर्ते

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

अश्‍वपालकांनो, गैरवर्तवणूक करू नका; पोलिसांकडून सज्जड इशारा

Next Post

मैफिल अलिबागतर्फे दोन दिवसीय संगीत महोत्सव; 14 व 15 मे रोजी पार पडणार कार्यक्रम

Krushival

Krushival

Related Posts

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
हालिवली ग्रामस्थ त्रस्त
कर्जत

हालिवली ग्रामस्थ त्रस्त

August 19, 2026
स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम रखडले
कर्जत

स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम रखडले

August 19, 2026
आश्रमशाळेत खराब भाजीपाल्याचा पुरवठा
कर्जत

आश्रमशाळेत खराब भाजीपाल्याचा पुरवठा

August 19, 2026
दुर्लक्षामुळे माथेरानचा विकास मेटाकुटीला
कर्जत

दुर्लक्षामुळे माथेरानचा विकास मेटाकुटीला

August 18, 2026
माथेरान नगरपरिषदेच्या पाच ई-रिक्षा सेवेत
कर्जत

माथेरान नगरपरिषदेच्या पाच ई-रिक्षा सेवेत

August 18, 2026
Next Post
मैफिल अलिबागतर्फे दोन दिवसीय संगीत महोत्सव; 14 व 15 मे रोजी पार पडणार कार्यक्रम

मैफिल अलिबागतर्फे दोन दिवसीय संगीत महोत्सव; 14 व 15 मे रोजी पार पडणार कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?