पनवेल | वार्ताहर |
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडलेली आहे. तिचे वर्णन- ती रंगाने गोरी, चेहरा गोल, नाक सरळ, टॉप घातला आहे. पायात चप्पल, कानात बाजारु टॉप्स, डोक्याचे केस काळे वाढलेले, शिक्षण 12 वीपर्यंत झाले आहे. तिला मराठी, हिंदी भाषा अवगत असून, पायात बूट, उजव्या पायाला जुन्या जखमेचे व्रण आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
