• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चिमुकल्यासह आईने संपवले जीवन

Krushival by Krushival
June 29, 2024
in sliderhome, रत्नागिरी
0 0
0
नोकरी नसल्याच्या तणावाने एकाचा विष पिऊन मृत्यू
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रत्नागिरी | वार्ताहर |

दापोली तालुक्यातील गव्हा येथे एका तरुण विवाहित महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. सीया सूरज म्हाब्दी ( 27) आणि समर म्हाब्दी (2) याच्यासह शुक्रवारी (दि.28 ) दुपारच्या दरम्यान विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

दापोली शहरापासून जवळच असलेल्या गव्हे येथे म्हाब्दी कुटुंबाचा नर्सरीचा व्यवसाय आहे. पती सुरज, सासू-सासरे हे सगळे नर्सरी येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी माणसांना चहा घेण्यासाठी सुरज घरी आल्यावर त्याला घर बंद दिसले. पत्नी सीया आणि आपला दोन वर्षांचा मुलगा कुठेही दिसले नाहीत, म्हणून शोधाशोध सुरू झाली. दापोली तालुक्यातच आसूद परिसरात सिया हिचे माहेर असल्याने माहेरीही त्यांचा शोध घेण्यात आला. अखेर दापोली पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. एका घराजवळ असलेल्या विहिरीजवळ चप्पला दिसून आल्या. सगळ्यांनाच शंका आली आणि तात्काळ या सगळ्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक्षक अहिरे यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शंका बळावल्याने विहिरीत शोध घेण्यात आला. तेव्हा माय लेकराचे मृतदेह हाती आले. या सगळ्या धक्कादायक घटनेने परिसरातूनही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सीयाने इतके मोठे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे. या सगळ्या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #hindustani bhau #students #stunt #social media #arrestindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiri newssocial media newssuicide news
Previous Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात जणांचा जागीच मृत्यू

Next Post

नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
अध्यक्षपदी प्रा. डॉ. आशालता कांबळे
कोंकण

अध्यक्षपदी प्रा. डॉ. आशालता कांबळे

March 26, 2026
Next Post
नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?