• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

स्थानिकांनी एकवटण्याची गरज

Krushival by Krushival
July 11, 2024
in पोलादपूर, रायगड
0 0
0
स्थानिकांनी एकवटण्याची गरज
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कवींद्र परमानंदमठ परिसरातील दुर्गसृष्टीच्या जीर्णोध्दारासाठी

। पोलादपूर । वार्ताहर ।

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची वेळ अचूक सांगणार्‍या कवींद्र परमानंद यांच्या पोलादपूर तालुक्यातील एसटी स्थानकापासून काही पावलांवरील मठाच्या परिसरातील दुर्गसृष्टी आता जीर्णावस्थेत गेली असून या दुर्गसृष्टीच्या जीर्णोध्दारासाठी स्थानिक नागरिकांनीच एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे. या कामी सक्रिय झालेले असंख्य कार्यकर्ते पुढे राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन मोठे झाले असून त्यांनी या उपक्रमाकडे सपशेल दुर्लक्ष केले असल्याने दुर्गसृष्टीची दुरवस्था ओढवली आहे.

पोलादपूर शहरातील शिवकालीन स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. मात्र, येथे गेल्या काही वर्षांपूर्वी सौंदर्यीकरणाचे काम रखडले. यानंतर साकारण्यात आलेल्या दुर्गसृष्टीकडे संबंधित संस्थेकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाली. साधारणत: तोरणा, सिंधुदूर्ग, राजगड, शिवनेरी, चाकण, लोहगड, पुरंदर, प्रतापगड, जंजिरा आदींसह 17 भूईकोट, जलदूर्ग आणि गडकिल्ले यांच्या प्रतिकृती उभारल्यानंतर याकामी पदाधिकार्‍यांचे दूर्लक्ष होऊ लागले. परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेखही या संस्थेकडून भिंतींना रंगसफेदीदरम्यान पुसण्यात आला असल्याबद्दल सातत्याने विचारणा होऊनही आम्ही पक्क्या स्वरूपात लेख लिहिणार असल्याची माहिती संबंधितांकडून दरवर्षी देण्यात येऊ लागली.

यादरम्यान, पोलादपूर शहराच्या मध्यवर्तीठिकाणी असलेल्या या कवींद्र परमानंद मठ परिसरात हिंदू मुस्लीम ऐक्याची प्रचिती संक्रांत आणि गुढीपाडवा मेळाव्यासह अनेक सार्वजनिक उत्सवप्रसंगी दिसून आली आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर याठिकाणचे स्थानिक नगरसेवक संगिता इंगवले आणि सध्याचे स्थानिक नगरसेवक प्रसाद इंगवले या मुलगा व माजी नगरसेविका असलेल्या त्यांच्या आईंनी संघटनात्मक कार्यासह या स्वामी कवींद्र परमानंद मठामधील उत्सव सुरू ठेवले.

गेल्या दीड वर्षापूर्वीच या समाधीस्थळाचे सुशोभिकरण करण्यासाठी नगरपंचायतीने खर्च केला असून महाबळेश्‍वर रस्त्यालगतच्या बाजारपेठ रस्त्याच्या प्रारंभी दहा पावलांवर या मठाच्या प्रवेशद्वाराची कमान उभारण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तुला सध्या अत्याधुनिक कार्यालयासारखे स्वरूप आणून झालेले सुशोभिकरण जरी दृष्टीकोनातून खटकत असले तरी सुशोभिकरण झाले असल्याचे समाधान वाटत आहे. पोलादपूर शहरातील स्मारकाचे सुशोभिकरण करताना तेथील दुर्गसृष्टीचे अस्तित्व आणि दुर्गसृष्टी उभारताना त्यासाठी जमा केलेल्या देणग्यांचा हिशोब मागणारे आणि न देणारे सध्या एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि आतून एकजूट असल्याचे जाणवत असले. तरी जनतेच्या पैशाचा हिशोब आता पुन्हा मिळणे नाही. यामुळे आता कवींद्र परमानंद मठगल्ली परिसरातील नागरिकांनीच पुढाकार घेऊन दुर्गसृष्टीची दुरवस्था दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiaKavindra Paramananda Mathkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladhapur newsraigadsocial media newssocial newsThe fortifications around the monastery are now in a dilapidated condition
Previous Post

युवक काँग्रेसची आढावा बैठक

Next Post

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत साजगावमध्ये वृक्षारोपण

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

पनवेलमध्ये किरकोळ वादातून मारहाण

October 4, 2026
sliderhome

नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के

October 4, 2026
sliderhome

एमआयडीसी कामावर टोळक्यांचा राडा

October 4, 2026
संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!
sliderhome

संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!

October 4, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
पनवेल

रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत

October 4, 2026
Next Post
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत साजगावमध्ये वृक्षारोपण

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत साजगावमध्ये वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?