• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग शोधण्याची गरज; डॉ. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन

Santosh Raul by Santosh Raul
November 10, 2022
in पेण, रायगड, शैक्षणिक
0 0
0
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात कोरोना काळात आदिवासी मुलांच्या शिक्षणात अंतर पडले. या काळात शाळाबाह्य झालेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग शोधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. त्या अंकुर ट्रस्ट व आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आदिम जमाती संरक्षण कार्यक्रमाच्या सांगता शिबिरात बोलत होत्या. यावेळी शाळाबाह्य विद्यार्थी अभ्यास केंद्रातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कातकरी आदिवासी जे उपजीविकेकरिता निरनिराळ्या ठिकाणी सहा महिन्यांतून अधिक काळ राज्याच्या विविध भागांत स्थलांतरित होत आहेत. यामुळे हा समाज शिक्षण प्रवाहापासून दूर जात असल्याचे दिसून येते. यामध्ये कोरोना महामारीत शाळेत पटावर नाव आहे; परंतु शाळेत रस नसल्याने अजूनही कातकरी मुलांची संख्या मोठी आहे. 1972-73 पासून राज्य शासनाने अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणार्‍या आदिवासी लोकांचा शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी आश्रम शाळांची योजना कार्यान्वित केली. परंतु, मार्च 2020 पासून उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे नियमित शाळा वसतिगृह बंद झाले व याचा मोठा परिणाम शिक्षणाच्या सातत्यावर राहिला.

कोरोना महामारीमुळे रोजगारासाठी स्थलांतरित झालेले विद्यार्थी शेती व इतर कामात पालकांना मदत करू लागले व ऑनलाइन शिकवणीची कोणतीही सोयी-सुविधा नसल्याने असे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून दूर फेकले गेले. त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाने आदिम जमाती संरक्षण कार्यक्रम सुरु केला.

या कार्यक्रमांतर्गत 15 शिक्षण केंद्रे सुरु करण्यात आली. यामध्ये एकूण 157 विद्यार्थ्यांच्या समावेश होता. मुलांना अभ्यासात मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रावर आठ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये कल्पना पवार, गणेश वाघमारे, विवेक पवार या शिकलेल्या कातकरी प्रशिक्षकांचा समावेश घेतला. याबरोबरच श्‍वेता देसाई, गौरी दळवी, गार्गीपाटील, मीनल सांडे, प्रतिक्षा पोपकर या समाजकार्यात ग्रॅज्यूएट व पोस्ट ग्रॅज्यूएट प्राप्त केलेल्या तरुणींचा समावेश होता.

विविध वाड्यांवर शाळाबाह्य आदिवासी आदिवासी मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. खेळ, दृकश्राव्ययांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व पटवून शिक्षण घेणे का गरजेचे आहे हे सांगण्यात आले. याबबत बोलताना श्‍वेता देसाई म्हणाल्या ‘कातकरी आदिवासी मुलांना पाठ्य पुस्तकापेक्षा परिसरातून शिकण्यात जास्त रस असल्याचे दिसून येते’. त्याचप्रमाणे गौरी दळवी यांनी अभ्यासकेंद्रात पाठ्यपुस्तकाबरोबरच खेळ, नृत्य,गाणी, दृकश्राव्य व नेतृत्व गुण या माध्यमातून मुलांना शिकण्यास जास्त आवड असल्याचे सांगितले.

Related

Tags: educationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenPEN NEWSraigadtribal community
Previous Post

मनसेच्या पदाधिकार्‍यांची जेएनपीए पोर्ट गेटवर धडक

Next Post

पेणमध्ये 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

खोपोली

विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची व्यवस्था

February 22, 2026
नागाव समुद्रकिनारी सफाई मोहीम
अलिबाग

नागाव समुद्रकिनारी सफाई मोहीम

February 22, 2026
वासांबे ग्रामपंचायत राज्यात आठवी
खालापूर

वासांबे ग्रामपंचायत राज्यात आठवी

February 22, 2026
साखरी-मंडणगडची पालखी हरिहरेश्वरमध्ये दाखल
रायगड

साखरी-मंडणगडची पालखी हरिहरेश्वरमध्ये दाखल

February 22, 2026
सुधागड- पाली

बायोगॅस प्रकल्पाच्या दुर्गंधीने जनता त्रस्त

February 22, 2026
जितेंद्र नाखवाची गगन भरारी
उरण

जितेंद्र नाखवाची गगन भरारी

February 22, 2026
Next Post
माणगाव नगरपंचायत निवडणुक होणार अटीतटीची

पेणमध्ये 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?