• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पालकमंत्र्यांनी रिलायन्सला ठणकावले

Santosh Raul by Santosh Raul
July 7, 2023
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
पालकमंत्र्यांनी रिलायन्सला ठणकावले
0
SHARES
168
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास कारवाईचा इशारा

| कर्जत/नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाईप लाईनने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मोबदला देण्याची आग्रही मागणी केली. या बैठकीत रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय समंत यांनी चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांची, मराठी माणसाची फसवणूक झाल्यास कोणाचीही गय करण्यात येणार नाही, असे ठणकावले.

कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा करत असून अनेक आंदोलने, उपोषणे करून या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. यासंदर्भात रायगडचे पालकमंत्री उदय सांमत यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी रिलायन्स आणि शेतकरी यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने शेतक-यांची फसवणूक केलेली आहे याबाबत माहिती दिली व याविषयी तातडीने न्याय मिळावा यासाठी विनंती केली. सदर बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी, कर्जतचे तहसिलदार, रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पाचे सक्षम अधिकारी अनिल सावंत, रिलायन्स अधिकारी हितेन रॉय, कुमारवेल यांच्यासह कर्जत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे नेत्तृत्व करणारे केशव तरे, राजेश भगत, दिपक बेहरे, किरण ठाकरे तसेच शेतकरी रमेश कालेकर, सुरेश खाडे, रघुनाथ तरे, गणेश तरे, उमेश राणे आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत या प्रकल्पात कशाप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली याबाबत शेतक-यांनी यादीच पालकमंत्री यांच्यासमोर मांडली आणि तातडीने याबाबत पालकमंत्री यांनी जिल्हाधिका-यांनी तातडीने बैठक लावून याबाबत सविस्तर माहिती सादर करून कंपनीने कशा प्रकारे जमिन अधिग्रहित केली आहे याबाबत अहवाल मागविला आहे. तसेच कंपनी प्रशासनाची कोणतीही हयगय न करता आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी अजून त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असल्याने जर याविषयी कंपनी शेतकऱ्यांना न्याय देणार नसेल तर शासकीय नियमावलीनुसार त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. सदर, प्रकल्पाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Related

Tags: indiaindia newskarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspaperneralnewsnews indianews paperonline marathi newsraigadreliancereliance companysocial mediasocial media newssocial newsuday samant
Previous Post

खडताळ पुलाजवळ झाड कोसळले; थोडक्यात बचावले

Next Post

एनडीआरएफ आठवडाभरात रायगडात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post

एनडीआरएफ आठवडाभरात रायगडात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?