• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक; मुंबईवर टांगती तलवार

Krushival by Krushival
April 29, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक; मुंबईवर टांगती तलवार
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफची शर्यत आता रोमांचक झाली आहे. सर्व संघ आपापले सामने जिंकून प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. परंतु, केवळ चारच संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतात. विशेष म्हणजे आजपर्यंत एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही किंवा कोणताही संघ या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. अशा स्थितीत आगामी सामने आणखीनच रंजक होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवल्यानंतर पॉइंट टेबलची समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत. चेन्नईच्या विजयामुळे एकाच वेळी तीन संघांचे नुकसान झाले आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने मागील दोन सामने गमावले होते, ज्यामुळे संघ गुणतालिकेत अंतिम चार मधून बाहेर पडला होता. मात्र, हैद्राबादवर मोठ्या विजयानंतर त्याने पुन्हा एकदा अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. तर, उर्वरित तीन संघांना त्यांच्या स्थानावरून खाली जावे लागले आहे. मोठी गोष्ट म्हणजे सध्या एकूण 5 संघांचे समान 10 गुण आहेत. अशा स्थितीत पुढची लढाई आणखी रंजक होईल, अशी आशा आहे.

आयपीएलच्या ताज्या गुणतालीकेत राजस्थान रॉयल्सचा संघ 9 पैकी 8 सामने जिंकून 16 गुण घेत प्लेऑफच्या अगदी जवळ उभा आहे. तर, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद प्रत्येकी 10 गुणांसह दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या तिघांव्यतिरिक्त लखनौ आणि दिल्लीने देखील 10 गुण मिळवले आहेत. परंतु, ते शीर्ष चारमधून बाहेर आहेत. हे संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. त्याचवेळी, मुंबईवर टांगती तलवार आहे. मुंबईने फक्त 3 सामने जिंकले आहेत. यासोबत दोन संघांचे समान 6 गुण आहेत. ज्यामध्ये पंजाब आणि बंगळूरू त्यांचे 3 सामने जिंकून 6 गुण आहेत आणि सध्या ते आठव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. तर, मुंबई नवव्या क्रमांकावर आहे.

Related

Tags: ipl 2024krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports indiasports newssports raigad
Previous Post

पेण येथे धडधडणार आव्हाडांची तोफ

Next Post

लोकसभा प्रचारात भावी नगरसेवक उत्साहात

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
अनोख्या पद्धतीने शिवजयंती होणार साजरी
कार्यक्रम

अनोख्या पद्धतीने शिवजयंती होणार साजरी

February 18, 2026
यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी
क्रीडा

यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी

February 17, 2026
दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी
क्रीडा

दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी

February 17, 2026
माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात
क्रीडा

माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात

February 17, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी

February 17, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

लोकसभा प्रचारात भावी नगरसेवक उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?