• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

कुणबी समाज संघटनेत क्रांती घडविण्याची ताकद – शंकर म्हसकर

Krushival by Krushival
August 22, 2022
in रायगड, रोहा
0 0
0
कुणबी समाज संघटनेत क्रांती घडविण्याची ताकद – शंकर म्हसकर
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खांब-रोहा । वार्ताहर ।
सोनगांव विभागातील कुणबी समाज संघटित होऊन एखादे कार्य हाती घेतो, त्यावेळी सामाजिक क्रांती निश्‍चितच घडते. हा इतिहास आहे, असे प्रतिपादन कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकर म्हसकर यांनी केले. मालसई येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शिवराम शिंदे, तालुका सचिव दत्तात्रेय झोलगे, युवक अध्यक्ष अनंत थिटे, यशवंत हळदे, ग्रुप अध्यक्ष खेळू ढमाळ, सुनील मोहिते,गजानन मालुसरे, चिंतामणी खांडेकर, महादेव सानप, शंकर शेलार, तुकाराम मगर, यशवंत मोंडे, चंद्रकांत शिंदे, शिवाजी मुटके, संतोष खेरटकर, शंकर कदम, महेश तुपकर, सुशील खांडेकर, दत्ता सानप, हेमंत कडव, मंगेश ढमाल, प्रकाश भोसले, हेमंत मालुसरे, योगेश शिंदे,शरद कदम,प्रभाकर दळवी,नथुराम मालुसरे, विनायक सावंत, शरद कदम, नीकेश कदम,दिनेश कडव, गणेश सानप आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुढे म्हसकर यांनी सांगितले की, कुणबी समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे व संघटना बळकट केली पाहिजे. यासाठी तरुणांनी अधिक योगदान द्यावे. तसेच जातीच्या दाखल्यासाठीचा लढा व संघर्ष सुरुच ठेवण्याचे सुचोवात त्यांनी केले. तालुकाध्यक्ष शिवराम शिंदे यांनी समाजाच्या असणार्‍या समस्या वारंवार मंत्रिमंडळापर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. दहावी व बारावीचा मुलांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचले पाहिजे व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. त्यासाठी कुणबी संघटना नेहमीच मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय अध्यक्ष खेळू ढमाल यांना समाजसंघटनेतील अनुभव कथन करताना अश्रू अनावर झाले.

तालुका युवक अध्यक्ष अनंत थिटे यांनी विभागवार झालेल्या युवक संघटनेची माहिती दिली. संतोष खेरटकर, शंकर कदम यांनी आपल्या विभागातील सक्षम संघटनेबाबत व आगामी उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. दक्षता समिती सदस्या पत्रकार रविना मालुसरे-भोसले यांनी महिला-युवतींना समाजसंघटनेत सहभागी करण्याची मागणी केली. ज्या-ज्यावेळी समाजासाठी आंदोलन करण्याची वेळ येईल त्या-त्यावेळी महिला-युवती सर्वात पुढे उभ्या राहतील, असे सुचक विधान त्यांनी केले.

यावेळी सैन्यात कार्यरत असलेले मालसई गावचे सैनिक मिलिंद चाळके व संदेश आयरे यांच्या पालकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोनगांव विभागातील कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला. मनरेगा पुरस्कार प्राप्त नथुराम मालुसरे, दिव्यांग महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये भाग कामगिरी बजावणार्‍या अक्षय निकम, कृषिनिष्ठ शेतकरी खरिवले इत्यादी समाजबांधवांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय अध्यक्ष खेळू ढमाल, युवक अध्यक्ष सुनिल मोहिते व सोनगांव विभागातील सर्व कार्यकारणीने मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले तर आभारप्रदर्शन युवक अध्यक्ष सुनिल मोहिते यांनी केले.

Related

Tags: khamb rohekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

रोहेकरांची सुरक्षा ऐरणीवर

Next Post

पुंडलिक धोंड यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
रायगड

अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी

September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
अलिबाग

कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
कर्जत

निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू

September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
sliderhome

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या

September 9, 2026
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद

September 9, 2026
sliderhome

उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

September 9, 2026
Next Post
पुंडलिक धोंड यांचे निधन

पुंडलिक धोंड यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?