• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रेवस-करंजा पुलाचा मार्ग मोकळा

Santosh Raul by Santosh Raul
October 31, 2022
in अलिबाग, उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
363
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

कोकणातील बहुप्रतिक्षित असणारा रेवस-करंजा पूल उभारण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा मागवल्या होत्या. 15 कंत्राटदारांनी त्याला प्रतिसाद दिला होता. पैकी 11 निविदा पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी 897 कोटी रुपये खर्चाचा 2.04 कि.मी. लांबीचा पूल लवकरच उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रवासासाठी लागणारा सुमारे दीड तासांचा अवधी हा केवळ 15 मिनिटांवर येणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांनी 1980 च्या दशकात रेवस-करंजा पुलाची प्रथम संकल्पना मांडून त्याला मंजुरी दिली होती. तसेच सुमारे 300 कोटी रुपयांची तरतूददेखील केली होती. मात्र, राजकीय अनास्था आणि प्रशासनाच्या पाठपुराव्याअभावी हा प्रकल्प चांगलाच रखडला. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा आणि अलिबाग तालुक्यातील रेवस ही दोन गावे खाडीच्या विरुद्ध टोकाला आहेत. करंजा-रेवस हे अंतर रस्ते मार्गाने पार करण्यासाठी प्रवाशांना फारच मोठी कसरत करावी लागते. यासाठी त्यांना तब्बल एक ते दीड तासांचा अवधी लागतो. त्यामुळे वेळेसह इंधन आणि पैशाचा अपव्यय होतो. मात्र, हेच अंतर सागरी मार्गाने पार केल्यास अवघा 15 मिनिटांचा कालावधी जातो. शिवाय, वेळ आणि इंधनाचीदेखील बचत होते. रेवस-करंजा हा पूल उभारल्याने हे अंतर फक्त 10 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे हा पूल उभारणे सर्वांच्याच सोयीचे होणार आहे.

कोकणासाठी ‘माईल्ड स्टोन’
एमएसआरडीसीकडून निविदा अंतिम झाल्यावर धरमतर खाडीवर रेवस-करंजा पुलाच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. 2.04 कि.मी. लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 897 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलाच्या उभारणीमुळे मुंबईला अगदी कमी वेळेत पोहोचता येणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठीच नाही, तर कोकणासाठी हा पूल माईल्ड स्टोन ठरणार आहे.

जेएनपीए-मुरुड अंतर 36 कि.मी.ने कमी
करंजा-रेवसदरम्यान खाडी पूल झाला तर वाशी-रेवस हे अंतर 39 कि.मी.ने कमी होणार आहे. वाशी ते मांडवा हे अंतर 39 कि.मी., उरण-अलिबाग अंतर 44 कि.मी. आणि जेएनपीए-अलिबाग अंतर 35 कि.मी. कमी होणार आहे. जेएनपीए-मुरुड अंतर 36 कि.मी.ने कमी होईल. अलिबाग-मुंबई प्रवास करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करावा लागतो, हे अंतरही पुलामुळे कमी होणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीए बंदराला जोडण्यासाठी हा पूल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

Related

Tags: alibagkaranjakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrevasuranuran news
Previous Post

शिवकर ग्रामपंचायतीमार्फत जलशुद्धीकरण केंद्र

Next Post

बलात्कार पीडितांवरील कौमार्य चाचणीवर बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन

April 3, 2026
कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना कोलमडली

April 3, 2026
Next Post
अर्धे देयक भरल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत

बलात्कार पीडितांवरील कौमार्य चाचणीवर बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?