• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुधारित वेतन एसटी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा

Krushival by Krushival
December 7, 2021
in sliderhome, राजकीय, सिंधुदुर्ग
0 0
0
रायगड विभागातील पाच डेपोचे 500 एसटी कर्मचारी हजर
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यपरिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील 2146 कर्मचार्‍यांना सुधारित वेतन श्रेणी प्रमाणे मागील नोव्हेंबर महिन्याचे वेतन जमा करण्यात आले आहे. परिवहन मंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन प्रत्यक्षात कर्मचार्‍यांना पगार देऊन पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग एसटी विभागांमध्ये नियमित 2100 बसफेर्‍या धावत होत्या. मात्र, कोरोना कालावधीमध्ये 1500 फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले होते. या विभागाकडे 2146 कर्मचारी होते. संपकाळात त्यातील काही कर्मचार्‍यांचे निलंबन झाले आहे. तर काही 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. यामुळे सध्या स्थिती एसटी विभागाकडे 1995 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, 1454 कर्मचारी हे संपाच्या बाजूने आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने परिवहन मंत्र्यांनी कर्मचार्‍यांना टप्प्याटप्प्यात वेतन श्रेणी वाढविणे बाबतची घोषणा यापूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरच्या पगारापासून झाली आहे.
एसटीच्या कर्मचार्‍यांनी या विभागांमध्ये 8 नोव्हेंबर पासून संप पुकारला. याला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. तत्पूर्वी जे कर्मचारी 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सेवा बजावली होती. अशा सर्व कर्मचार्‍यांचे वेतन सुधारित पद्धतीने अदा करण्यात आले आहे अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली. जिल्ह्यामध्ये एसटीची पहिली बस सेवा सोमवारी (ता. 6) दुपारी दोन वाजता कणकवली ते सावंतवाडी या मार्गावर सोडण्यात आली. या बससेवेमधून 24 प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान आज कणकवली ते फोंडा या मार्गावर एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न झाला. या बसमध्ये ही किरकोळ प्रवासी होते. कणकवली ते फोंडा या मार्गावर जे प्रवासी एसटीला हात दाखवतील त्यांना पुढे घेऊन जाणार आहेत. त्यानंतर फोंडाघाट येथून परतीचा प्रवास कणकवलीच्या दिशेने होणार आहे.

रायगडातील सातशे कर्मचार्‍यांना फायदा
नविन वेतनवाडीचा रायगडातील सातशे कर्मचार्‍यांना फायदा झाला आहे. संपातीन 700 कर्मचारी सरकारच्या आवाहानानुसार पुन्हा कामावर आल्याने त्यांना ही वेतनवाड मिळणार असल्याचे विभागीय नियंत्रक अनघा बरटक्के यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अद्यापही मुरूड डेपो पुर्णपणे बंद आहे तर अलिबाग डेपोेतुन दोन ते तीन फेर्‍या सुरू झाल्या आहेत तर अन्य डेपोतुन दिडशे फेर्‍या होत आहेत असे त्या म्हणाल्या.
दरम्यान जिल्ह्यातील 102 एसटी कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली असून 380 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. तर 650 कर्मचारी कामावर पुन्हा हजर झाले आहेत. जिल्ह्यात तुरळक स्वरुपात सुरु असलेल्या बससेवेतून आतापर्यंत 36 लाखांचा व्यवसाय करण्यात आला आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssindhudurgst bus
Previous Post

व्यापार्‍यांना दोन्ही मात्रांचे लसीकरण अनिवार्य

Next Post

नरेंद्र भालेकर यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!
sliderhome

तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!

September 27, 2026
sliderhome

मोबाईल प्रीपेड यूजर्ससाठी मोठी बातमी

September 27, 2026
sliderhome

रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ

September 27, 2026
मुंबई ते उरण प्रवासी लाँच सेवा ठप्प
sliderhome

भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक होणार पूर्ववत

September 27, 2026
लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
sliderhome

लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

September 27, 2026
2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा विकासाच्या प्रतीक्षेत
sliderhome

2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा विकासाच्या प्रतीक्षेत

September 27, 2026
Next Post
नरेंद्र भालेकर यांचे निधन

नरेंद्र भालेकर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?