• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा सुटणार; आजच शपथविधी होणार

Santosh Raul by Santosh Raul
July 12, 2023
in sliderhome, देश, नवी दिल्ली, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा तिढा सुटणार; आजच शपथविधी होणार
0
SHARES
182
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

राष्ट्रवादी सरकार समावेशानंतर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरु होत्या. खाते वाटप त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार याबाबत सखोल चर्चा सुरु होती. मात्र, याला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण आजच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर लवकरच खाते वाटपही केलं जाणार आहे.

मंगळवारी (दि.11) रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. आजच राजभवनावर शपथविधी होणार आहे. त्याअनुषंगानं राजभवनावर हालचालींना वेग आलेला आहे. त्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. आजच्या शपथविधीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांचाच समावेश असणार आहे. त्यानंतर खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांचा अचानक सत्तेत शिरकाण आणि मंत्रिपदाची शपथ यामुळं शिवसेना आणि भाजपमधील आमदार जे मंत्रीपदासाठी इच्छुक होते, त्यांच्यामध्ये नाराजी होती. पण आता हा तिढा सोडवण्यात यश आल्याचं समजत आहे.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi newspapermarathi online newsmumbainewsnews indianews paperonline marathi newspolitical newspoliticssocial mediasocial media newssocial news
Previous Post

तयारी सुरु झाली

Next Post

‘या’ आमदारांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अखेर प्रशासनाला जाग; ‘या’ मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी
sliderhome

अखेर प्रशासनाला जाग; ‘या’ मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी

February 27, 2026
बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग
क्राईम

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

February 27, 2026
तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
sliderhome

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग

February 27, 2026
महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी
sliderhome

महासत्तेचे स्वप्न जमिनीशिवाय अशक्य: मयांक गांधी

February 26, 2026
अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे बजेट सादर

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
Next Post
‘या’ आमदारांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

'या' आमदारांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?