संशोधकांच्या हाती निराशा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
जिओ टॅगिंग केलेल्या ‘प्रथमा’ नावाच्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासवाचा संपर्क तुटला आहे. या मादी कासवाच्या पाठीवर उपग्रह टॅग करण्यात आला होता. जेणेकरून त्याचा समुद्रभ्रमंतीचा मार्ग शोधण्यास वनविभागाला मदत होईल. मात्र, आता या कासवाचा संपर्क तुटल्यामुळे वनविभागाचा हिरमोड झाला आहे.
उपग्रह टॅग केलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ मादी कासवाचा संपर्क तुटला
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई, राज्यातून
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsturtle
Related Content
काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून
by
Sanika Mhatre
September 2, 2026
मापगाव परिसरात एकाची हत्या
by
Sanika Mhatre
September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
by
Sanika Mhatre
September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‘रुस्लान’ची दमदार एंट्री!
by
Sanika Mhatre
September 2, 2026
साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?
by
Sanika Mhatre
September 2, 2026
पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात
by
Sanika Mhatre
September 2, 2026