• Login
Sunday, June 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाचा शोध सुरु

Santosh Raul by Santosh Raul
October 13, 2022
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाचा शोध सुरु
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।

अल्पवयीन मुलीला चार महिन्यांची गरोदर ठेवल्याप्रकरणी एका नराधमाच्या शोधात पोलीस आहेत. पीडीत बालिका 15 वर्षांची असून ती चार महिन्यांची गरोदर झाल्यानंतर तीच्या आईला याबाबत समजले. नेरुळमध्ये राहणारी व मुलांच्या पालन पोषणासाठी घरकाम करणार्‍या आईने याबाबतची तक्रार नेरुळ पोलीसांना दिल्यावर पोलीसांनी या घटनेची नोंद केली.

पोलिसांनी या घटनेची शोध घेतल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फणसवाडी गावात राहणार्‍या या नराधमाने बालिकेचे दोन वर्षे शोषण केल्याचे पोलिसांना समजले. त्यांनतर तात्काळ हा गुन्हा पनवेल तालुका पोलीसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. ह्या गंभीर प्रकरणाची नोंद घेत वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांनी या प्रकरणी पोलीस निरिक्षक अंकुश खेडकर व सहाय्यक पोलीस निरिक्षक अंबिका अंधारे यांचे पथक नेमून याबाबत तपास करण्याची सूचना दिली. पनवेल तालुक्यातील फणसवाडी या गावातील एका तरुणाच्या संपर्कात गेल्या दोन वर्षांपासून संबंधित पिडीताचे शोषण केले जात असल्याचे तीच्या आईला समजल्यावर या घटनेला वाचा फुटली. पनवेल पोलीस या प्रकरणातील संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत.

Related

Tags: crimecrime newscrime panvelkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newsraigad
Previous Post

महिलांची छेडछाड करणारा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

नागरी प्रश्‍नावरून सिडकोविरोधात नागरिक आक्रमक

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Sambarkund Dam: सांबरकुंडाचे पाणी पेटणार
sliderhome

Sambarkund Dam: सांबरकुंडाचे पाणी पेटणार

June 14, 2026
वरुणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा
पनवेल

वरुणराजाच्या प्रतीक्षेत बळीराजा

June 14, 2026
कळंब-धनगरवाडी रस्त्याची दुरवस्था
रायगड

कळंब-धनगरवाडी रस्त्याची दुरवस्था

June 14, 2026
रायगड

पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र वणवण

June 14, 2026
माथेरानच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर
कर्जत

माथेरानच्या नगराध्यक्षांना घरचा आहेर

June 14, 2026
नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
क्राईम

दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार गजाआड

June 14, 2026
Next Post

नागरी प्रश्‍नावरून सिडकोविरोधात नागरिक आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?