• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 22, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आठ तालुक्यातील 45 हजार नागरिक तहानलेले

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्ह्यातील अलिबागसह आठ तालुक्यातील 31 गावे आणि 131 वाड्यांमधील 45 हजार नागरिक तहानलेले असून, पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. धरणांमधील जलसाठा कमी झाल्याने या गावांमध्ये टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जलजीवनच्या शेकडो योजना अपुर्ण राहिल्याने पाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची साधारणतः लोकसंख्या 16 लाख 64 हजार आहे. दोन हजारहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रति 55 लिटर माणसी पाण्यासाठी जलजीवनची योजना राबविण्यात आली. एकाच ठेकेदाराकडे पाच ते दहा योजनांची कामे देण्यात आली. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे जलजीवनचे काम अपुर्ण स्थितीत राहिले. घरासमोर नवीन नळ कनेक्शन बसविण्यात आले. नागरिक सुखावून गेले होते. महिला ही आनंदी झाल्या होत्या. डोक्यावरील हंडा उतरणार अशी अपेक्षा होती. परंतु, आशा पूर्णतः खोटी ठरली. ही योजनाही फेल ठरल्याची प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे. करोडो रुपये खर्च करून गावागावात दोन वर्षापुर्वी जलजीवनची योजना सुरु करण्यात आली. मात्र, आजही शेकडो योजनांची कामे प्रलंबित आहेत. पाईप बसविण्यात आले आहेत, तर पाण्याची टाकी नाही. योजनांची कामे पूर्ण आहेत, तर नळाला पाणी नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील धरणांमधील साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.पावसाळा सुरु होईपर्यंत धरणांमध्ये पाणी शिल्लक राहवे, यासाठी अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवस आड पाणी पुरवठा केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल सुरु झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, महाड, श्रीवर्धन, माणगांव या आठ तालुक्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ प्रचंड वाढला आहे. 31 गावे, 131 वाड्यांमधील 45 हजार 99 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून 36 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.

शासकीय टँकर गायब
रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वी शासकीय टँकर उपलब्ध होते. या शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून शासकीय टँकरची जागा खासगी टँकरने घेतली आहे. या खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय टँकर गायब झाले आहेत. मात्र, त्या जागी नवीन टँकर आणण्यास ही यंत्रणा उदासीन ठरली असल्याचे दिसून येत आहे.

गावे, वाड्यांवर दृष्टीक्षेप

तालुकेगावे वाड्या लोकसंख्या टँकर्स
अलिबाग 0300647902
पनवेल 03020561704
कर्जत 0203266004
खालापूर 0409633405
पेण 05561709912
महाड 1257506107
श्रीवर्धन 0102133501
माणगाव 010248401
एकूण 311314509936

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater issuesWater shortage
Previous Post

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

Next Post

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

April 22, 2026
दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार
अलिबाग

दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार

April 22, 2026
पनवेल

पनवेलमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा

April 22, 2026
सांगोला पंचायत समितीत आ. बाबासाहेब देशमुखांनी घेतली झाडाझडती
sliderhome

सांगोला पंचायत समितीत आ. बाबासाहेब देशमुखांनी घेतली झाडाझडती

April 22, 2026
अलिबाग

प्रशिक्षणानंतरच शिक्षकांना मिळणार श्रेणी

April 22, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दोन दिवसांचा ट्रॅफिक मेगाब्लॉक
sliderhome

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दोन दिवसांचा ट्रॅफिक मेगाब्लॉक

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?