• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण भोवले

Krushival by Krushival
April 9, 2022
in sliderhome, राज्यातून
0 0
0
0
SHARES
101
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सदावर्तेना 2 दिवस पोलीस कोठडी
109 जणांना न्यायालयीन कोठडी
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना शनिवारी (9 एप्रिल) न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य 109 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी मोठा जमाव चालून गेला होता. या जमावाने गेटमधून आत शिरत पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली व तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचे मोठे पाऊल उचलत कोर्टात एसटी कामगारांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. बेकायदा जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्‍यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य करणे आणि हल्याचा कट रचणे असा कलमांतर्गत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना पुढचे दोन दिवस पोलीस कोठडीत काढावे लागणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत. ते समजुतदार आहेत. खुद्द शरद पवार एक प्रतिष्ठित नेते आहेत. त्यामुळे या प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना होऊ नये, असं मला वाटतं. त्यासाठी आमचं राज्य सरकार लक्ष देईल. – गतसिंह कोश्यारी, राज्यपाल

आम्ही कर्मचार्‍यांच्याबाबत सुरुवातीपासूनच सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे. मागील पाच महिने जरी संप सुरू होता, तरी हा संप शांततेने सुरू होता. राज्य सरकारने आतताई भूमिका घेतली नाही. कर्मचार्‍यांचे नेते भडकाऊ भाषणं करत असताना देखील, राज्य शासनाने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे. परंतु, कधी कोणी कायदा हातात घेतला की राज्यशासन हातावर हात धरून बसू शकत नाही. – अ‍ॅड.अनिल परब,परिवहन मंत्री

वडापावची हाव अंगलट
संपकरी एसटी कर्मचार्‍यांना आझाद मैदानावरुन पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.त्यामुळे ते सर्वजण सीएसएमटी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर येऊन बसले होते. त्यांनी तिथेही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली. मात्र काही काळानंतर कर्मचारी ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यांना 18 क्रमांकाच्या फलाटावर नेलं. अखेर पोलिसांनी शक्कल लढवत वडापावचं आमिष दाखवलं. यानंतर घटनेला वेगळं वळण मिळालं. वडापावची बातमी संपकर्‍यांमध्ये पसरली. कर्मचार्‍यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वडापाव मिळेल, असं सांगितलं. सगळ्यांनी 18 नंबर फलाटावर चलाफ असं आश्‍वासनही दिलं. आणि तेच वडापाव खाण्यासाठी 18 क्रमांक फलाटावर आलेल्या एसटी कर्मचारी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. नंतर पोलिसांनी या कर्मचार्‍यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांना वडापावची हाव अंगलट आल्याची चर्चा आहे.

सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनावरुन खूप काही कानावर आलं आहे. पण त्याबाबत वास्तव परिस्थिती समोर आल्याशिवाय आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. जे कुणी आले होते, ते सगळे सुस्थितीत होते, अशातला भाग नाही. काही वेगळ्या गोष्टी देखील तिथे घडत होत्या. – अजित पवार,उपमुख्यमंत्री

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #sharad pawar #the silver oak #krushival news
Previous Post

दुचाकी रिलायन्स बस वर धडकली

Next Post

पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा रायगडात निषेध

Krushival

Krushival

Related Posts

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन

May 16, 2026
कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार
sliderhome

कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

May 16, 2026
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु
sliderhome

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु

May 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

May 16, 2026
जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा
sliderhome

जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

May 16, 2026
Next Post

पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा रायगडात निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?