• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

खून करून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Krushival by Krushival
March 17, 2024
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
खून करून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

खून करून पळालेल्या आरोपीस पनवेल शहर पोलीस ठाणे व भुम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली आहे. भूम पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सुरज लहू तोडकर (वय 20) याने त्याची पत्नी पुर्णीमा (वय18 रा. पुणे) हीचा गळा दाबून खुन करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने पेट्रोल टाकुन पुर्ण शरीर जाळले होते. परंतु मयत महिलेचे प्रेत हे आरोपीने त्याची अल्पवयीन प्रियसी हिचे आत्महत्या असल्याचे भासविण्याकरीता तिचे साईड नोट नमुद मृतदेहा जवळ टाकली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज तोडकर व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा भूम पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी सूरज लहू तोरकड हा पनवेल बस स्टॅन्ड, अमरधाम परिसरामध्ये त्याचे मोटर सायकलवरून येणार असल्याची माहिती भूम पोलीस ठाण्याचे सपोनि शशिकांत तवार, यांना मिळाली. त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी अभयसिंह शिंदे यांना कळविली. सदरची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना दिली असता त्यांनी पोलीस उपायुक्त परि-2. विवेक पानसरे, व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना दिली असता त्यांच्या मार्गदशनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेकडी पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत, पोलीस उप निरीक्षक अभयसिंह शिंदे, पोहवा परेश म्हात्रे, पोशि प्रसाद घरत, पोशी साईनाथ मोकळ असे पथक तयार करण्यात आले. प्राप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे खास पथक तसेच सहा पोलीस निरीक्षक तवार व पथक असे आरोपीना शोध घेणेकामी. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त केली असता सदर आरोपी हा चिपळे गांव येथे राहत असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्याप्रमाणे चिपळे गाव येथे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दोन पथक तयार करून सदर आरोपीसाठी सापळा रचला असता काही वेळात एक इसम संशयित दुचाकीवर एका महिलेसह येताना दिसला. तात्काळ सापळा रचून बसलेल्या पथकाने सदर संशयीत मोटार सायकलचा पाठलाग करून सदर इसमास ताब्यात घेतले असता हा नमूद गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

अधिक तपासात त्याने त्याची पत्नी पूर्णिमा हीचा त्याने विवाहबाह्य दुसऱ्या मुलीसोबत असलेल्या प्रेम संबंधास तिचा विरोध असल्याने तिचा गळा दाबून तिची हत्या करून तिची ओळख न पाटण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. सदरचा गुन्हा स्वतःचे अस्तित्व लपवून पनवेल येथे जे.सी.बी. वर चालक म्हणून काम करून पनवेल परीसरात राहत होता. अशी माहिती त्याने दिली आहे. सदर आरोपीस पुढील कायदेशिर कार्यवाही करीना सपोनि तवार, भूम पोलीस ठाणे पाचे ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई या पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपूरे, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, यांच्या सुचणे नुसार व पोलीस उपआयुक्त, विवेक पानसरे, सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत याचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurdernewsnews indianews paperonline marathi newspanvel crimeraigadsocial media newssocial news
Previous Post

आचारसंहितेत निधी अन् योजनांच्या घोषणेवर निर्बंध

Next Post

वर्धापन दिन सोहळ्यात भक्ती संगीताची मैफल

Krushival

Krushival

Related Posts

जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडीला मार्चचा मुहूर्त

February 27, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाचखोर सुरक्षा पर्यवेक्षकाला अटक

February 27, 2026
मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा
मुरुड

मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा

February 27, 2026
नेरळ रेल्वे फाटक सहा दिवस बंद
कर्जत

नेरळ रेल्वे फाटक सहा दिवस बंद

February 27, 2026
महाड

रायगडात स्वच्छ जल, स्वच्छ मन अभियान

February 27, 2026
अंगणवाडी केंद्राचा सातासमुद्रापलीकडे झेंडा
अलिबाग

अंगणवाडी केंद्राचा सातासमुद्रापलीकडे झेंडा

February 27, 2026
Next Post
वर्धापन दिन सोहळ्यात भक्ती संगीताची मैफल

वर्धापन दिन सोहळ्यात भक्ती संगीताची मैफल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?