• Login
Monday, January 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रभारींच्या भरोवशावर ‌‘समाज कल्याण‌’

Antara Parange by Antara Parange
December 18, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
प्रभारींच्या भरोवशावर ‌‘समाज कल्याण‌’
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कित्येक वर्षे पूर्णवेळ अधिकारीच नाही; मागासवर्गीय घटकापर्यंत योजना पोहोचण्यास अडथळा

| रायगड | प्रमोद जाधव |

रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या योजना पूर्णवेळ अधिकाऱ्यांविना फेल ठरत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोवशावर समाजकल्याण विभागाचा कारभार चालत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी असून, एक हजार 800 हून अधिक गावे आहेत. जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. शासनाच्या सर्व योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. अनुसूचित जातीमधील घटकांचा विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत अनुसूचित जातीमधील नागरिकांना सार्वजनिक व वैयक्तिक योजना राबविल्या जातात. समाजमंदिरासह अंतर्गत रस्ते, शैक्षणिक व सामाजिक सुविधा देण्याचा प्रयत्न या विभागामार्फत केला जातो. परंतु, या विभागाला गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ अधिकारीच नसल्याची माहिती समोर आली आहे.

समाजकल्याण अधिकारी नसल्याने शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविताना अडचणी येत आहेत. समाजकल्याण विभागाचा कारभार मागील काही वर्षांपूर्वी सध्याचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. महिला बालकल्याण विभागासह समाजकल्याण विभागाचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मंडलिक यांची बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेमधील पशुसंवर्धन विभागातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम यांच्याकडे समाजकल्याणचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांची कर्जतमध्ये बदली झाल्यानंतर कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी निजम यांच्याकडेदेखील समाजकल्याणचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. निजम यांना अतिरिक्त काम करताना अडचणी येत असल्याने त्यांच्याऐवजी स्वच्छता व पाणी स्वच्छता मिशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांखी नाखले यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. या प्रशासकीय राजवटीत शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, या घटकांपर्यंत पोहोचण्यास ही यंत्रणा अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे. काही शिष्यवृत्ती योजनांमध्ये लाभार्थीच प्राप्त झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

मागासवर्गीय विद्यार्थिनींची शाळेतील गळती कमी करण्यासाठी तसेच मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणात प्रगती साधण्यासाठी या योजना सुरु केल्या आहेत. परंतु, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने या योजनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. यातील शिष्यवृत्ती योजनांमध्ये एकच अर्ज दाखल झाला आहे. काही योजनांमध्ये एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती समोर आले आहे. तसेच या विभागात निरीक्षकपद रिक्त असल्याने या योजनांची कार्यवाही योग्य होत नसल्याचेही बोलले जात आहे.

समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कारभार आहे. पूर्णवेळ अधिकारी असावा, यासाठी मागणी केली आहे. मागासवर्गीय घटकाला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

– शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsSocial Welfare Department
Previous Post

जिल्हा रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित; अपंग बांधवांचे दाखले रखडले

Next Post

अमेरिकेत विमान कोसळलं; सात जणांचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

खासगी वन जागेत टॉवरचे अनधिकृत बांधकाम
sliderhome

खासगी वन जागेत टॉवरचे अनधिकृत बांधकाम

January 18, 2026
निवडणुकीत चांगले यश येणारः प्रदीप नाईक
sliderhome

निवडणुकीत चांगले यश येणारः प्रदीप नाईक

January 18, 2026
निवडणुकीत प्रत्येकाचे योगदान मोलाचे : ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

निवडणुकीत प्रत्येकाचे योगदान मोलाचे : ॲड. मानसी म्हात्रे

January 18, 2026
थळ मतदारसंघात परिवर्तन अटळ : चित्रलेखा पाटील
sliderhome

थळ मतदारसंघात परिवर्तन अटळ : चित्रलेखा पाटील

January 18, 2026
शिव्या देणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार हा जिजाऊंचा अपमान: शेकाप नेते जयंत पाटील
sliderhome

शिव्या देणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार हा जिजाऊंचा अपमान: शेकाप नेते जयंत पाटील

January 18, 2026
sliderhome

शिंदेंना हवाय अडीच वर्षे महापौर?

January 18, 2026
Next Post
अमेरिकेत विमान कोसळलं; सात जणांचा मृत्यू

अमेरिकेत विमान कोसळलं; सात जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?