अतिशय निस्वार्थीपणे गेले सहा-सात दशकं महाराष्ट्राची सेवा करणारे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. डावी विचारसरणी, पुरोगामी विचार हा त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याचा आत्मा होता. आपल्या विचारसरणीपासून कधीही एक क्षण सुद्धा ते विचलित झाले नाहीत. उलट ज्या ज्या वेळेला या विचारांवर हल्ला करण्याचा कोणी प्रयत्न केला त्यावेळेला उसळून ताकदीने या सार्या गोष्टीचा मुकाबला त्यांनी केला. सर्वसामान्य माणसाच्या सर्वदूर हितासाठीसाठी अत्यंत आक्रमकपणे लढवय्येपणाने आयुष्य भर झटत आले लढत आले. त्यांच्या जाण्याने एका पुरोगामी विचारांना महाराष्ट्राने गमावले आहे.
सामाजिक कार्याचा आत्मा – सुनील तटकरे,खासदार रायगड
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #sunil tatkare
Related Content
मृत्यूच्या दारातून 'तो' परतला
by
Antara Parange
August 15, 2026
माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा
by
Antara Parange
August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
by
Antara Parange
August 15, 2026
गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?
by
Antara Parange
August 15, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले
by
Antara Parange
August 15, 2026
वाहतूक शाखेत सहा महिन्यांत चार अधिकारी
by
Antara Parange
August 15, 2026