• Login
Tuesday, January 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

सीसीटीव्हीमुळे आरोपी केले जेरबंद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 17, 2025
in खालापूर, रायगड
0 0
0
सीसीटीव्हीमुळे आरोपी केले जेरबंद
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रसायनी | प्रतिनिधी |

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर चोरीची घटना घडली होती, त्याचा पाठपुरावा खालापूर पोलिसांनी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांची पाळेमुळे मुंबई डोंगरी येथून खोदून काढली.

गुन्हेगार मुंबई येथील तणावग्रस्त डोंगरी परिसरात असल्याची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथरे, उप विभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, अशोक जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक खालापूर व स्थानिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस यांनी आरोपींना मोठ्या शिताफीने मुंबई वाडीबंदर डोंगरी येथून आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून मुद्देमाल ही जमा केला. त्यांच्या ह्या कामगिरी बद्दल कौतुक होत आहे. सदरील घडलेली हकीकत दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी मुंबई पुणे हायवेवर माडप बोगद्याजवळ घडली होती. फिर्यादी यांचे ताब्यातील माल वाहतूक ट्रकने प्रवास करत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरील माडप टनेल ते कुंभिवली ब्रिजच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसम चोरटा फिर्यादीच्या चालत्या ट्रकमध्ये चढून ट्रकमधील 32400 रुपये किंमतीचा अल्युमिनियम आलोयन्स इंगोट्स या मालातील 45 नग खाली रस्त्यावर टाकून मागील वाहनाने अज्ञात व्यक्ती जमा करत असल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप व गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी बातमीदारांच्या मदतीने अर्जुन शंकर काळे, सोहेल रहीम खान हे दोघेही चारनळ चौक डोंगरी मुंबई येथे गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह मिळून आल्याने त्यांच्याकडे सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

सदरचा गुन्हा करताना त्यांच्या सोबत असलेले साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्यांनी संतोष रतन काळे व उम्मी पूर्ण नाव माहीत नसल्याची माहिती दिली. तसेच दोन्ही साथीदार कुठे आहेत व चोरीचा मुद्देमाल कुठे लपवला आहे. याबाबत आरोपींना विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याकारणाने सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी 11 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलीस कोठडी दरम्यान सदर गुन्ह्यातील गेलेला माल हा घासबंदर माजगाव मुंबई येथील भंगार दुकान मालक मोहम्मद मुजफ्फर कलील मिस्री याचे कडून व उर्वरित माल हा गुन्ह्यात वापरलेल्या इकोकार सह जप्त करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्यात दोन आरोपी अटक असून दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayani newssocial media newssocial news
Previous Post

श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू

Next Post

दिव्यांगांसाठी ‌‘सेतू’ जमिनीवर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

श्रीवर्धन-अलिबाग बसची वेळ गैरसोयीची
रायगड

श्रीवर्धन-अलिबाग बसची वेळ गैरसोयीची

January 20, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

मुलाने केली वडिलांची 17 लाख 40 हजारांची फसवणूक 

January 20, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जखमी

January 20, 2026
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

January 20, 2026
आरसीएफच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
अलिबाग

आरसीएफच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

January 20, 2026
परसबाग स्पर्धेत चौल-सराई शाळेचे देदीप्यमान यश
अलिबाग

परसबाग स्पर्धेत चौल-सराई शाळेचे देदीप्यमान यश

January 20, 2026
Next Post
दिव्यांगांसाठी ‌‘सेतू’ जमिनीवर

दिव्यांगांसाठी ‌‘सेतू' जमिनीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?