• Login
Tuesday, October 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागेना

Krushival by Krushival
December 10, 2023
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागेना
0
SHARES
197
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चोरटे अद्याप मोकाट; पोलिसांच्या तपासाबाबत भक्तांकडून नाराजी

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी चोरी करुन मूर्तींच्या मागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी लंपास केली होती. 11 डिसेंबरला येथील यात्रा संपल्यानंतर ही चोरी झाली होती. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, तपासासाठी रायगड जिल्हा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तयार करण्यात आले आहे. परंतु, वर्षभराचा कालावधी उलटूनही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने दत्तभक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील मंदिरांतील दानपेट्या फोडून पैसे, देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यातील काही चोऱ्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असले तरी तालुक्यातील प्रसिद्ध चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरातील चोरीचा छडा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी तपास करण्याचे सोडून दिले की काय, अशी भावना दत्तभक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चौल मंदिरातील 40 किलो चांदी चोरीला गेल्याची घटनेला आता वर्ष होईल, परंतु अद्याप तपास लागलेला नाही. यंदा चौल-भोवाळे येथील दत्तयात्रेला मंगळवार, दि. 26 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर दत्त मंदिरातील चोरीच्या चर्चेला उधाण आले आहे.

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असतानाही ते सापडत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. चोरीचा तपास कुठपर्यंत आहे, याबद्दल मी वेळोवेळी पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलिसांशी बोललोय. परंतु, ते प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. हे पोलिसांचे अपयश आहे. याच चोरांनी चिपळूण, संगमेश्वराला चोरी केली असावी, परंतु, ते येथील पोलिसांच्या हाती लागले नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, दुसऱ्या ठिकाणची कारणे सांगून स्वतःचे अपयश दुसऱ्यांवर ढकळण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला असून, त्यांना चोरीचे गांभीर्यच नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.

सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

या चोरीतील आरोपींना पकडणे आमच्यासाठी एक आव्हान आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणच्या मंदिरांतील चोरीतील आरोपी पकडले आहेत. वडखळ येथील मंदिरातही अशाच प्रकारे चोरी झाली होती. त्या आरोपीची कसून चौकशी केली. परंतु, त्याने ही चोरी केल्याचे कबूल नव्हते केले. आमचा तपास चालू आहे. अद्यापपर्यंत काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, अलिबाग

चोरीचा तपास सुरू आहे. यंदा दत्त यात्रेच्या अगोदर विशेष सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, त्या करुन घेण्यावर भर देणार आहोत.

राहुल अतिग्रे, पोलीस निरीक्षक, रेवदंडा पोलीस ठाणे

आतापर्यंत चोर सापडणे गरजेचे होते, अशी माझ्यासह सर्वच दत्तभक्तांची भावना आहे. पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तेसुद्धा अधूनमधून याठिकाणी येत आहेत. परंतु, चोरीचा निकाल काहीतरी लागणे गरजेचे आहे. यामध्ये फक्त बाहेरचेच आहेत की आपल्याकडील कोण आहेत, हे कळायला तर हवेच. नुसता चोरीचा माल मिळणे महत्त्वाचे नाही, तर चोर पकडणे गरजेचे आहे.

निकेश घरत, दत्तभक्त, चौल-सागमळा
  • वर्षभरानंतरही तपास नाही
    चौल भोवाळे येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. या मंदिरातील तब्बल चाळीस किलो चांदीची प्रभावळ चोरीला गेली होती. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरट्यांचे छायाचित्रण आढळून आले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यात वर्षभरात दोन अधिकारी बदलून आले. परंतु, एकाही अधिकाऱ्याला या चोरीचा तपास करता आला नाही.
  • प्रभावी यंत्रणा राबवा
    यावर्षी मंगळवार, दि. 26 डिसेंबरपासून दत्तयात्रेला प्रारंभ होत आहे. दरवर्षी या ठिकाणी पाच दिवसांची यात्रा भरते. जिल्ह्यासह राज्य-परराज्यातील अनेक व्यावसायिक या यात्रेत व्यवसायासाठी येत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. बाहेरुन येणाऱ्या अनोळखी व्यावसायिकांबरोबर सर्वच व्यावसायिकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आतापासूनच प्रभावी यंत्रणा राबविण्यात यावी, अशी मागणी दत्तभक्तांकडून होत आहे.

Related

Tags: alibagdatt mandir tempaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews chowlnews policenews raigadonline marathi newsraigad
Previous Post

आंबा संरक्षणासाठी ‌‘कृती दल’

Next Post

कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

पोलादपूर तालुक्यातील आरोग्यव्यवस्थेची अनास्था उघड
sliderhome

खोपोलीत नवजात बाळाचा मृत्यू

October 6, 2026
शेकापचा विद्यार्थी हितासाठी पुढाकार
sliderhome

शेकापचा विद्यार्थी हितासाठी पुढाकार

October 6, 2026
कमळाकर वाघमोडे यांचा सन्मान
अलिबाग

कमळाकर वाघमोडे यांचा सन्मान

October 6, 2026
आदिवासींचा मुंबईत हुंकार
sliderhome

आदिवासींचा मुंबईत हुंकार

October 6, 2026
शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार
sliderhome

शेकाप मैदानात; रायगडात जनजागृतीचा एल्गार

October 6, 2026
कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?
sliderhome

कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?

October 6, 2026
Next Post
अल्पवयीन मुलीचे विनयभंग

कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?