। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्टचे काम करणार्या एका कर्मचार्याने हॉटेलमधील काऊंटरमध्ये ठेवलेले 33 हजार 804 रुपये चोरी करून पळून गेल्याची घटना घडली आहे. अमन केडीया (32) असे या चोरट्याचे नाव असून त्याने हॉटेलच्या काऊंटरमध्ये ठेवलेले व ग्राहकाने रुम भाड्याचे दिलेले पैसे असे एकूण 33 हजार 804 रुपये घेेवून पसार झाला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हॉटेल कर्मचार्यानेच केली चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crime newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspanvelraigadsocial media newssocial newsTheft news
Related Content
व्हॉट्सॲप खाते हॅक करून फसवणूक
by
Sanika Mhatre
August 27, 2026
उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा
by
Sanika Mhatre
August 27, 2026
पनवेल महानगरपालिकेत जन्म-मृत्यू विभागात सावळागोंधळ
by
Sanika Mhatre
August 27, 2026
पावसामुळे नेरळच्या टपाल कार्यालयाला भेगा
by
Sanika Mhatre
August 27, 2026
लोखंडी पाईप डोक्यावर पडल्याने कामगाराचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 27, 2026
जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
by
Sanika Mhatre
August 26, 2026