• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2026
in मुरुड, रायगड
0 0
0
राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| आगरदांडा | प्रतिनिधी |

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यात वर्षभर लाखो पर्यटकाना सुरक्षित जंजिरा किल्ल्यात आपल्या शिडाच्या बोटीतून ने-आण करीत असतात. त्यांच्या या कामाचा गुणगौरव व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जंजिरा किल्ल्यातसमोर शिडाच्या बोटींच्या स्पर्धा अलनुरानी बोट ग्रुप राजपुरी यांनी आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यतीचा थरारामध्ये छोट्या गटात लक्ष्मी बोटनी तर मोठ्या गटात अलनुरानी बोटींनी प्रथम क्रमांक पटकावला. या शर्यतीचा थरारा पर्यटकांना पाहायला मिळाला होता.

मुरुड राजपुरी येथील 10 शिडाच्या बोट चालक- मालकांनी स्पर्धत सहभाग नोंदविला होता. यासाठी छोटा गट व मोठा गट तयार करण्यात आले होते. दुपारी 3 वाजता शिडाच्या बोटीच्या स्पर्धाला राजपुरी जुनी जेट्टीवर फटके फोडुन सुरुवात करण्यात आली. राजपुरी जेट्टी ते दिघी 5 किलोमीटर अंतरापर्यंत ठेवण्यात आले होते. छोट्या गटात, इब्रानी बोट, सुबानी बोट, रहमानी बोट, लक्ष्मी बोट, मोहम्मदी बोट, सुलतानी बोट यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये लक्ष्मी बोटीने प्रथम क्रमांक पटकावला, तर व्दितीय क्रमांक सुलतानी बोटने, तृतीय क्रमांक इब्राहीम बोट यांनी पटकावला.

मोठ्या गटात अलनुरानी बोट, लासानी बोट, अकबरी बोट, रुबानी बोट, या बोटीने सहभाग घेतला होता. यामध्ये अलनुरानी बोट यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर व्दितीय क्रमांक लासानी बोटीने, तृतीय क्रमांक रब्बानी बोटनी पटकावला. प्रथम क्रमांकाच्या लक्ष्मी बोटीचे मालक इस्माईल आदमने यांना 8 हजार रुपये रोख रक्कम व चषक देण्यात आले, तर अलनुरानी बोटीचे मालक शानवाज शहीद डॉक्टर यांना 10 हजार रुपये रोख रक्कम व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. व्दितीय क्रमांक तृतीय क्रमांक मनोज कमाने यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी पर्यटक वाढविण्यासाठी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शिडाच्या बोटींचे शर्यती विविध खेळ ठेवले पाहिजे असे सांगितले. तसेच असे कार्यक्रम राबवून पर्यटकांना आकर्षित करण्यास सांगितले. यावेळी मनोज कमाने, शानवाज डॉक्टर, इस्माईल आदमने, मंगेश कुलबी, नाजभाई कादरी, तरबेज कारभारी, ग्रामसेवक सचिन पाटील, मोहतसिम पांगारकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय

Next Post

इत्राईल सरोवराची पडलेली भिंत धोकादायक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!
sliderhome

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!

May 18, 2026
राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी
sliderhome

राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी

May 18, 2026
इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’
sliderhome

इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’

May 18, 2026
पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही
sliderhome

पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही

May 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

May 18, 2026
जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद

May 18, 2026
Next Post

इत्राईल सरोवराची पडलेली भिंत धोकादायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?