• Login
Saturday, January 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडात पर्यटन हंगाम गजबजणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 26, 2025
in अलिबाग, पर्यटन, रायगड
0 0
0
रायगडात पर्यटन हंगाम गजबजणार
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

28 पर्यंत हॉटेल फुल्ल; वाहतूक कोंडीचे सावट मात्र कायम

| रायगड | प्रतिनिधी |

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड किनारपट्टी सज्ज झाली आहे. नाताळची सुटी आणि इयर एंडच्या निमित्ताने समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा ओघ वाढला असून, 28 डिसेंबरपर्यंत बहुतांश निवास व्यवस्था फुल्ल झाल्या आहेत. मुख्य हंगाम असलेल्या 29 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळातील हॉटेल बुकिंग अजूनही सुरु आहेत. मात्र, वाढत्या गर्दीसोबतच वाहतूक कोंडीचे संकटही गडद झाल्याने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

यावर्षीच्या पर्यटन हंगामाला निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. ऐन दिवाळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, आता पडलेली गुलाबी थंडी आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत असून याचा स्थानिक छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला आहे.

हा ओघ जानेवारी मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. खासगी ट्रॅव्हल्सने येणाऱ्या पर्यटकांच्या गटांमध्ये मोठी वाढ झाल्याचे सुखद चित्र दिसत आहे. त्याचबरोबर एकल कुटुंबही छोट्या वाहनांमधून पर्यटनाचा आनंद लुटण्यास दाखल होत आहेत. पर्यटकांची पावले प्रामुख्याने किल्ले जंजिरा, कुलाबा किल्ला, नागाव बीच आणि काशीद बीचकडे वळत आहेत. तसेच अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, वरसोली, किहिम या किनाऱ्यांवर पॅरासेलिंग आणि बनाना राईड यांसारख्या साहसी जलक्रीडांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि पार्किंग यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

पर्यटन हंगामात वाहतूक कोंडी ही समस्या कायमच भेडसावत असते. वारंवार यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य नियोजनाची गरज व्यक्त केली जाते. मात्र, याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच होत असल्याचे दिसते. शहरात दाखल होणारे पर्यटक हे नागाव, काशीदकडे जात असल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. यावेळी यात भर पडली आहे ती अलिबाग, मुरूड आणि रोहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी अडथळा बनला आहे. रिणामी येत्या पाच सहा दिवसाच्या या पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे याचे पोलीस प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची गरज आहे. यंदा 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत बुकिंग जोरात असले तरी 31 डिसेंबर रोजी सफला एकादशी असल्याने 30 आणि 31 तारखेचे बुकिंग काहीसे मंदावले आहे. तसेच शहरात कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा गर्दी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourisamtourist
Previous Post

पोलादपूर नगरपंचायतीची घरपट्टी वाढीबाबत गुपचूप जनसुनावणी?

Next Post

दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड
sliderhome

मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड

January 23, 2026
अलिबाग नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड

January 23, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
रायगड

सुधागडमध्ये बिबट्याबाबत जनजागृती

January 23, 2026
खोकरीचे घुमट येथे ऑडिओ गाईड सुविधा
पर्यटन

खोकरीचे घुमट येथे ऑडिओ गाईड सुविधा

January 23, 2026
अलिबागमध्ये लायन्स महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये लायन्स महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

January 23, 2026
सुरक्षारक्षक दलाच्या परेडची रंगीत तालीम
पनवेल

सुरक्षारक्षक दलाच्या परेडची रंगीत तालीम

January 23, 2026
Next Post
दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ

दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?