• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नऊ वर्षीय सृष्टी शिदचा दुर्दैवी मृत्यू

Krushival by Krushival
December 21, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
नऊ वर्षीय सृष्टी शिदचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
205
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

चिरनेर आश्रमशाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणार्‍या सृष्टी राजू शिद (9) या आदिवासी मूलीचा मुत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर गावात श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर, संचलित, अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा असून या शाळेत उरण, पनवेल तालुक्यातील व इतर आदिवासी वाडीवरील एकूण 240 मूले शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि. 18) सकाळी सृष्टी शिद हिच्या छातीमध्ये दुखत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी सदर घटनेची माहिती मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे यांना दिली असता त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील डॉक्टरांशी संपर्क साधला व सृष्टीच्या आजाराची माहिती दिली असता तेथील डॉक्टरांनी आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध नाहीत, तुम्ही उपजिल्हा रूग्णालय पनवेल या ठिकाणी मूलीला घेऊन जाण्याबाबत सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे यांनी सदर मूलीच्या तब्येतीची माहिती सृष्टीच्या आई वडिलांना दिली. त्यानंतर सृष्टीला आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तेथेही उपचार न झाल्याने त्यांनी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात या मूलीला पुढील उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान सृष्टीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच सृष्टी शिद या मूलीचा मृत्यू हा जंतू संसर्गामुळे झाल्याचे वृत्त समोर येत असले तरी सदर घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ हे घेत आहेत.

Related

Tags: deathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsuranuran news
Previous Post

प्रवासी बोटींची होणार तपासणी

Next Post

कालव्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष

Krushival

Krushival

Related Posts

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
महाड

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू

April 14, 2026
आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका
sliderhome

विनाहेल्मेट चालकांना पोलिसांचा दणका

April 13, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
खालापूर

मोहोपाड्यात आढळला महिलेचा मृतदेह

April 13, 2026
विजय चवरकर यांचे निधन
sliderhome

विजय चवरकर यांचे निधन

April 13, 2026
हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला
sliderhome

हेटवणे कालव्यावरील पूल चोरीला

April 13, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

कालव्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?