• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

…मगच घरांचा ताबा घेऊ; दरडग्रस्त तळीयेकरांचा निर्धार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 6, 2023
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
…मगच घरांचा ताबा घेऊ; दरडग्रस्त तळीयेकरांचा निर्धार
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | वार्ताहर |

2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. या गावाचे पुनर्वसन तळीये गावाच्या सुरक्षित भागामध्ये केले जात आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या घरांचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सर्व सोयी सुविधा पूर्ण झाल्यानंतर आम्ही घरांचा ताबा घेऊ असे मत तळीये ग्रामस्थांनी व्यक्त केले.

पहिल्या टप्प्यांमध्ये 66 घरांचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ही घरे वेगळ्या पद्धतीचे असल्याने पुनर्वसन लवकर होईल असे प्रथमदर्शनी वाटत होते मात्र अनेक तांत्रिक कारणामुळे हे पुनर्वसन वर्षभर रखडले गेले. या कामाला आता वेग आला असून जिल्हा परिषद आणि म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी घरांची बांधकामे आणि इतर सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पक्की गटारे, वीज व्यवस्था, शाळा इमारत, आरोग्य उपकेंद्र, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्ण केल्या जात आहेत. पुनर्वसन योग्य आणि वेगाने होण्याच्या दृष्टीने तत्कालीन महाविकास आघाडीने हे काम म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार म्हाडाने हे पुनर्वसन हातात घेतले आहे.

या मध्ये 660 स्क्वेअर फुटाचे घर बांधले जात आहे. याचे वैशिष्ट्‌‍य म्हणजे ही घरे विटांची नसून यामध्ये प्रिफाय ए.ए.सी. सँडविचचा वापर होत असून केवळ काँक्रिट पिलर या ठिकाणी उभारले आहेत. इतर बांधकाम साहित्य तयार पद्धतीने आणून ते बसवण्याचे काम केलं जात आहे. या घरांवर सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज व्यवस्था करण्यात आली आहे. दोन बेड, हॉल, किचन आणि स्वच्छतागृह स्वरूपांचे हे घर दरडग्रस्तांना देण्यात येत आहे. या घरांच्या चहुबाजूने व त्याचे बांधकाम केले जात आहे. काही दिवसापूर्वी पडणाऱ्या पावसामध्ये यातील तीन घरांचे ओट्याचे बांधकाम किरकोळ स्वरूपामध्ये ढासळले गेले. मात्र या घरांच्या मूळ ढाच्याला कोणत्या स्वरूपाचा धक्का अगर खचण्याची भीती नसल्याचे येथील अभियंत्यांनी सांगितले.

एकीकडे कंटेनरमध्ये राहणाऱ्या या ग्रामस्थांना घरांचा ताबा लवकर हवा आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्व सुविधायुक्त घरांमध्ये लवकरच राहायला जाण्याची स्वप्न पूर्ण होण्याच्या आशेवर येथील ग्रामस्थ आहेत. यामुळे सदर कामावर ते जातीने लक्ष देऊन उभे आहेत. कोणत्याच प्रकारचे ढिसाळ काम होत नसून तशा प्रकारचे कामे आम्ही होऊन देखील देणार नाही. असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केल्याचे येथील सरपंच यांनी सांगितले. घरांचा जोता कोसळल्याची बातमी चुकीची नसून त्या बातम्यांचा विपर्यास केला जात आहे. यामुळे घरांच्या कामांमध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याचे देखील ग्रामस्थांनी सांगितले.

Related

Tags: alibagkrushival marathi newskrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadतळीये
Previous Post

आक्षी परिसरात वृक्षारोपण

Next Post

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मुसळधार पावसातही रांगा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
sliderhome

महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त

September 21, 2026
वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह
रायगड

वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह

September 21, 2026
रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य
रायगड

रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य

September 21, 2026
गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ
रायगड

गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ

September 21, 2026
अलिबाग

नागावमध्ये दिवाडकर नृत्यकलेचे आयोजन

September 21, 2026
विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक
sliderhome

विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक

September 21, 2026
Next Post
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मुसळधार पावसातही रांगा

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मुसळधार पावसातही रांगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?